Mukesh Patil ventures

Directions Website Contact the business

Mukesh Patil ventures Mukesh Patil Ventures - Your gateway to live musical experiences like never before.

We bring together the finest artists from the realm of Indian music to create an experience that resonates with the rich heritage of Indian classical music.

Behind every successful event are partners who believe in the vision.A heartfelt thank you to New India Assurance, RED F...
25/07/2026

Behind every successful event are partners who believe in the vision.

A heartfelt thank you to New India Assurance, RED FM 93.5, LIC of India, and Petrochem for supporting Abhangwari 2026.

Mukesh Patil Ventures is proud to have you as our valued partners on this incredible journey. Together, let's create unforgettable memories! ❤️



Mahesh Kale event, Pune event, thanking post, our partners, Abhangwari

25/07/2026

नामाचा गजर, भक्तीचा रंग, पुण्यात रंगणार विठूचे अभंग!
राम कृष्ण हरी... चला 'अभंग वारी'! 🚩✨

आषाढी एकादशीच्या या मंगलमय पर्वानिमित्त एका भव्य आणि दिव्य सांगीतिक अनुभूतीसाठी सज्ज व्हा.

🗓️ २५ जुलै, शनिवार
🕡 सायंकाळी ६.३० वा.
📍महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8369319741

🚨 काहीच तास उरले आहेत! 🚨



Mahesh Kale live concert, Abhangwari 2026 Pune, Ashadhi Ekadashi special event, Marathi devotional songs, Pune live events

25/07/2026

मी येतेय... तुम्ही पण येताय ना? 😊🚩

राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेल्या भव्य 'अभंग वारी'त मी तुमच्या भेटीला निवेदिकेच्या भूमिकेतून येत आहे, तेव्हा आज या चैतन्यमयी संध्येचा अनुभव घेण्यासाठी नक्की भेटूया! ✨

🗓️ २५ जुलै, शनिवार

🕡 सायंकाळी ६:३० वाजता

📍महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

🎟️ तिकीट बुकिंग:

📞 ८३६९३१९७४१



Ashadhi Ekadashi events in Pune, Abhang Wari Mahalaxmi Lawns Karvenagar, Marathi devotional songs live

आषाढी एकादशीच्या शुभ दिनी अनुभवा भक्तीचा महासागर!🌼🚩मुकेश पाटील व्हेंचर्स घेऊन येत आहेत पुण्यातील सर्वात भव्य 'अभंग सोहळा...
25/07/2026

आषाढी एकादशीच्या शुभ दिनी अनुभवा भक्तीचा महासागर!🌼🚩
मुकेश पाटील व्हेंचर्स घेऊन येत आहेत पुण्यातील सर्वात भव्य 'अभंग सोहळा'. राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या सुमधुर आवाजात आणि वैदेही परशुरामी यांच्या बहारदार सूत्रसंचलनात रंगणार आहे साक्षात 'अभंग वारी'!

🗓️ कधी: २५ जुलै, शनिवार

🕡 वेळ: सायंकाळी ६:३० वाजता

📍 कुठे: महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे



Mahesh Kale live concert Pune, Ashadhi Ekadashi events in Pune, Abhang Wari Mahalaxmi Lawns Karvenagar, Marathi devotional songs live

पाऊले चालती अभंगवारीची वाट... अनुभवा भक्तीचा तोच अथांग थाट!🚩✨वारीची सात्त्विक अनुभूती आता संगीताच्या रूपात... सुप्रसिद्ध...
13/07/2026

पाऊले चालती अभंगवारीची वाट... अनुभवा भक्तीचा तोच अथांग थाट!🚩✨
वारीची सात्त्विक अनुभूती आता संगीताच्या रूपात... सुप्रसिद्ध गायक श्री. महेश काळे यांच्या दैवी स्वरांच्या साथीने, चला अनुभवूया सांगीतिक 'अभंगवारी'!

भक्तीच्या या अथांग सागरात डुंबून जाण्यासाठी या सांगीतिक दिंडीत नक्की सामील व्हा!

🗓️ शनिवार, २५ जुलै
🕡 सायंकाळी ६:३० वाजता
📍 महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

🎟️ तिकीट बुकिंग:

📲 ऑनलाईन बुकिंग: 'BookMyShow' वर उपलब्ध (किंवा Bio मधील लिंकवर क्लिक करा)
📞 बुकिंगसाठी संपर्क: ८३६९३१९७४१



Abhangwari, Mahesh Kale Live, Live Concert Pune, Marathi Sangeet, Abhang, Vithu Mauli, Devotional Music, Spiritual Music

13/07/2026

From our screens to the grand stage reality behind the scenes!🚩
We are thrilled to bring Pune’s grandest Abhang celebration to the main stage with National Award Winner Mahesh Kale.

Don't just listen—experience the devotion live.

📍 Mahalaxmi Lawns, Karvenagar, Pune
🗓️ 25th July | 6:30 PM


📞 Contact - 8369319741
🎟️ Tickets live on BookMyShow! (Link in bio)



Mahesh Kale Live Concert, AbhangWari Pune 2026, Devotional Music Event Pune, Marathi Abhang, Indian Classical Music Concert

Experience the magic of 'Abhangwari' this Saturday. Grab your tickets now before they sell out.📅 July 11, 2026📍 Shilpkal...
09/07/2026

Experience the magic of 'Abhangwari' this Saturday. Grab your tickets now before they sell out.

📅 July 11, 2026
📍 Shilpkala Vedika, Hyderabad
🎟️ Tickets available on BookMyShow. Link in bio!



Live event, hyderabad, mahesh kale, music, abhangwari

स्वरांच्या पंढरीत साजरी करूया यंदाची आषाढी एकादशी! ✨सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या दैवी स्वरांनी सजलेल्या 'अभंग वारी'...
08/07/2026

स्वरांच्या पंढरीत साजरी करूया यंदाची आषाढी एकादशी! ✨
सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या दैवी स्वरांनी सजलेल्या 'अभंग वारी'तून अनुभवा साक्षात पंढरीची वारी! 🚩

🗓️ कधी? २५ जुलै, शनिवार, सायं. ६:३० वा.
📍 कुठे? महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

🎟️ आजच BookMyShow वरून आपली जागा निश्चित करा.
📞 फोन बुकिंगसाठी संपर्क: 8369319741



Mahesh Kale, Abhang Wari, Mahalaxmi Lawns, Ashadhi ekadashi pune concerts, Wari, Pandharpur, Mukesh Patil Ventures, Ashadhi Ekadashi 2026

यंदाची आषाढी एकादशी साजरी करूया विठू माऊलींच्या गजरात! 🌸✨राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या दैव...
08/07/2026

यंदाची आषाढी एकादशी साजरी करूया विठू माऊलींच्या गजरात! 🌸✨

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या दैवी आणि चैतन्यमय आवाजात अनुभवूया 'अभंग वारी'... चला, विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊया! 🎶

🗓️ दिनांक: २५ जुलै, शनिवार
🕡 वेळ: सायंकाळी ६:३० वाजता
📍 स्थळ: महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे

तुमची तिकिटे आजच BookMyShow वरून बुक करा!
📞 फोन बुकिंगसाठी संपर्क: 8369319741

या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबासोबत या भक्तीमय सोहळ्यात सहभागी व्हा!



Mahesh kale, Live event pune, ashadhi ekadshi, Vitthal Vitthal, vittu rakhumai, pune event

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukesh Patil ventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mukesh Patil ventures:

Shortcuts

Share