15/08/2026
ब्युटी क्षेत्रातील यशासाठी एक पाऊल पुढे!
💄 Exclusive Beauty Professional Seminar 💄
बदलत्या ब्युटी इंडस्ट्रीसोबत स्वतःला अपडेट करा आणि तुमच्या व्यवसायाला द्या यशाची नवी दिशा! 🌟
🎤 मार्गदर्शक:
⭐ Nitin Gavali – Business Entrepreneur
⭐ Chaitali Pansare – DSR Platinum Recognition Achiever
✨ हेअर केअर | स्किन केअर | बिझनेस ग्रोथ | मार्केटिंग | नवीन ट्रेंड्स
🎁 पोटली फेशियल Live Demo
दिनांक: 23 ऑगस्ट 2026 (रविवार)
⏰ वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
📍 स्थळ: सिद्धी हॉटेल, बस स्टँड समोर, विटा
🎟️ Entry Fee: ₹499/-
🍽️ Lunch & Tea Included
💺 मर्यादित जागा उपलब्ध!
आजच तुमची जागा बुक करा.
📞 संपर्क: 8888772767
✨ नवीन ज्ञान | नवीन दिशा | उज्ज्वल भविष्य ✨