Gokul Aangan Utsav Mandal

Gokul Aangan Utsav Mandal This group is for Cultural Festivals in and around Gokul Aangan,Vasai(West). Religious Organisation in Vasai,Maharashtra.

! श्री गणेश !!।। गोकुक आंगण चा राजा ।। या वर्षी साकारणार मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार किरण जाधव / निखिल जाधव (जाधव बंधू...
11/05/2024

! श्री गणेश !!

।। गोकुक आंगण चा राजा ।। या वर्षी साकारणार मुंबईतील सुप्रसिद्ध मूर्तिकार किरण जाधव / निखिल जाधव (जाधव बंधू) सिद्धिविनायक आर्टस.

Gokul Aangan cha raja 2023 🙏🏻🕉️Murtikar:- K.P. ARTS VASAI
19/09/2023

Gokul Aangan cha raja 2023 🙏🏻🕉️

Murtikar:- K.P. ARTS VASAI

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.🙏🏻
25/08/2023

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.🙏🏻

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।। 🌺 गोकुळ आंगणच्या राजाचा विजय असो 🌺   ...
24/08/2023

शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ।।
🌺 गोकुळ आंगणच्या राजाचा विजय असो 🌺

गोकुळ आंगण उत्सव मंडळ|| आगमन सोहळा २०२३ ||दिनांक: १६ सप्टेंबर २०२३वेळ: सायंकाळी ७ वाजताठिकाण : पंचवटी नाका, वसईजल्लोषात ...
20/08/2023

गोकुळ आंगण उत्सव मंडळ

|| आगमन सोहळा २०२३ ||
दिनांक: १६ सप्टेंबर २०२३
वेळ: सायंकाळी ७ वाजता

ठिकाण : पंचवटी नाका, वसई

जल्लोषात या बाप्पाच्या आगमनाला.🙏🏻

13/05/2023

||गोकुळ आंगणचा राजा २०२३ ||

सर्व भक्तांना गोकुळ आंगण चा राजा (गो.आं.उ.मं) तर्फे संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा🙏🏻🌺
09/04/2023

सर्व भक्तांना गोकुळ आंगण चा राजा (गो.आं.उ.मं) तर्फे संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा🙏🏻🌺


Address

Gokul Aangan
Vasai
401202

Telephone

+918806295251

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gokul Aangan Utsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gokul Aangan Utsav Mandal:

Share