19/06/2021
निधन : मिल्खा सिंह (भारतीय धावपटू)
🤱 जन्म : २० , नोव्हेंबर १९२९ (पाकिस्तान)
👤 निधन : १८ जून , २०२१ (भारत)
🥇 कॉमनवेल्थ गेम्स १९५८ : सुवर्ण पदक
🥇 आशियाई स्पर्धांमध्ये एकुण ४ सुवर्णपदक
🏟️ ३ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
📅 मेलबर्न (१९५६), रोम (१९६०), टोकियो (१९६४)
👤 " फ्लाईंग सीख " ह्या टोपणनावाने प्रचलित
👮♂️ जनरल अय्युब खान यांनी हे नाव दिले
📌 अय्युब खान हे पाकिस्तानचे दुसरे राष्ट्रपती
🏆 १९५९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मान
📒 आत्मचरित्र : द रेस ऑफ माय लाईफ
🎞️ जीवनावर चित्रपट : भाग मिल्खा भाग
👤 फरहान अख्तरने त्यांची भुमिका साकारली
🏃 रोम ऑलिंपिक ४०० मी : चौथ्या स्थानावर
📌 मिल्खा सिंह ट्रस्ट २००३ मध्ये स्थापन
🚫 २००१ मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार नाकारला