लकी व्यायाम शाळा, ओमकार ग्रूप सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ. साईनाथ नगर

  • Home
  • India
  • Thane
  • लकी व्यायाम शाळा, ओमकार ग्रूप सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ. साईनाथ नगर

लकी व्यायाम शाळा, ओमकार ग्रूप सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ. साईनाथ नगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from लकी व्यायाम शाळा, ओमकार ग्रूप सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ. साईनाथ नगर, Event Planner, Sainath nagar chikal wadi kopari colony Thane East, Thane.

14/02/2026
14/02/2026

लकी व्यायाम शाळेच्या सदस्यांना व स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे उल्लेखनीय कार्य
लकी व्यायाम शाळेच्या सदस्यांवर व परिसरातील नागरिकांवर अन्यायकारकपणे लावण्यात आलेला चुकीचा कर रद्द करून, दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळत “लकी व्यायाम शाळा” या नावाने योग्य व नियमबद्ध पद्धतीने कर आकारणी करून देण्यात आली. या निर्णयामुळे व्यायाम शाळेच्या सदस्यांना तसेच स्थानिक नागरिकांना न्याय मिळाला असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सदर महत्त्वपूर्ण कार्य हे नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील (विधानसभा संघटिका, कोपरी–पाचपाखाडी) तसेच विभाग संघटक श्री. रामाकांत (दादा) पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, जनहिताची तळमळ व प्रभावी प्रयत्नांमुळेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहून, न्याय, पारदर्शकता व विश्वास यांचा आदर्श निर्माण करणारे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे... #

30/09/2025
04/06/2025

निवेदन

दिनांक 01/06/2025 रोजी साईनाथ नगर, आनंद टॉकीज मागे, कोपरी, ठाणे (पूर्व) येथील लकी व्यायाम शाळा येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे आयोजन व्यायाम शाळेमध्ये चाललेल्या काही व्यक्तींच्या अनागोंदी, मीपणा व स्वार्थी कारभाराविरुद्ध तसेच व्यायाम शाळेच्या इतर महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी करण्यात आले होते.

या वेळी परिसरातील शेकडो नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी एकमताने अशा व्यक्तींच्या "हम करे सो कायदा" प्रकारच्या वागणुकीचा निषेध केला आणि संबंधित व्यक्तीस लकी व्यायाम शाळेच्या सदस्यपदावरून हटवण्याचा ठराव संमत केला.

या व्यक्तीच्या वर्तनामुळे परिसरात असंतोष निर्माण झाला असून, व्यायाम शाळेच्या एकात्मतेवर व सामाजिक वातावरणावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही, साईनाथ नगरमधील सर्व रहिवासी, लकी व्यायाम शाळेचे सदस्य तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो की, कृपया अशा व्यक्तीची पाठराखण करू नये व परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे.

सदर निवेदनास साईनाथ नगर व लकी व्यायाम शाळेतील नागरिकांचे पूर्ण पाठबळ आहे.

आपला विश्वासू,
तर्फे – साईनाथ नगर रहिवासी व लकी व्यायाम शाळा सदस्यगण
दिनांक: 01/06/2025

निवेदनदिनांक 01/06/2025 रोजी साईनाथ नगर, आनंद टॉकीज मागे, कोपरी, ठाणे (पूर्व) येथील लकी व्यायाम शाळा येथे एका विशेष सभेच...
04/06/2025

निवेदन

दिनांक 01/06/2025 रोजी साईनाथ नगर, आनंद टॉकीज मागे, कोपरी, ठाणे (पूर्व) येथील लकी व्यायाम शाळा येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे आयोजन व्यायाम शाळेमध्ये चाललेल्या काही व्यक्तींच्या अनागोंदी, मीपणा व स्वार्थी कारभाराविरुद्ध तसेच व्यायाम शाळेच्या इतर महत्त्वाच्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी करण्यात आले होते.

या वेळी परिसरातील शेकडो नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी एकमताने अशा व्यक्तींच्या "हम करे सो कायदा" प्रकारच्या वागणुकीचा निषेध केला आणि संबंधित व्यक्तीस लकी व्यायाम शाळेच्या सदस्यपदावरून हटवण्याचा ठराव संमत केला.

या व्यक्तीच्या वर्तनामुळे परिसरात असंतोष निर्माण झाला असून, व्यायाम शाळेच्या एकात्मतेवर व सामाजिक वातावरणावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे आम्ही, साईनाथ नगरमधील सर्व रहिवासी, लकी व्यायाम शाळेचे सदस्य तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो की, कृपया अशा व्यक्तीची पाठराखण करू नये व परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे.

सदर निवेदनास साईनाथ नगर व लकी व्यायाम शाळेतील नागरिकांचे पूर्ण पाठबळ आहे.

आपला विश्वासू,
तर्फे – साईनाथ नगर रहिवासी व लकी व्यायाम शाळा सदस्यगण
दिनांक: 01/06/2025

04/06/2025

कोजागिरी पौर्णिमेला वेशभूषाचा कार्यक्रम केला असता स्थानिकाच भरभरून प्रतिसाद 🙏🎁😍

साईनाथ नगर मधील बाल कलाकार  #
03/06/2025

साईनाथ नगर मधील बाल कलाकार #

03/06/2025

लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते 2024 #

Address

Sainath Nagar Chikal Wadi Kopari Colony Thane East
Thane
400603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लकी व्यायाम शाळा, ओमकार ग्रूप सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ. साईनाथ नगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category