16/06/2020
*|| श्री ||*
गणपती बाप्पा मोरया
ठाणे शहरामध्ये गेल्या चार वर्षात प्रचंड नावारूपाला आलेल्या #मोरया_फाउंडेशनचे हे सलग पाचवे वर्ष
मागील वर्षांच्या अभूतपूर्व यशानंतर आणि आपण दिलेल्या भरगोस प्रतिसादामुळे मोरया फाउंडेशन यंदा सलग पाचव्या वर्षी आपल्या सेवे प्रित्यर्थ हजर आहे.
Whatsapp माध्यमाद्वारे गणेश मूर्तीचा व्यवसाय करणारे सर्वप्रथम व्यासपीठ म्हणजे मोरया फाउंडेशन. या गोष्टीची दखल भारतातल्या सर्व नामांकित प्रसार माध्यमांनी प्रत्येक वेळी घेतली. महाराष्ट्र टाइम्स , सामना , टाइम्स ऑफ इंडिया, DNA, झी 24 तास, ABP माझा,आज तक इत्यादी सर्वानी प्रत्येक वर्षी विशेष नोंद घेतली.
जी मार्केटिंग strategy आम्ही मागील 4 वर्षांपासून वापरली आहे ती सद्य परिस्थिती मध्ये अनिवार्य झाली आहे. कोरोना मुळे घरा बाहेर निघणे हे खूप धोकादायक असल्याकारणाने, आता या वर्षी मोरया फाउंडेशन हे जास्तीत जास्त बुकिंग whatsapp वरच घेणार आहे.
संपूर्ण नियमावली हि whatsapp द्वारे कळवली जाईल. इच्छुक गणेश भक्तांनी
या क्रमांकावर whatsapp करून enquiry करावी 9321373869
Morya Foundation has emerged and achieved popularity in very short period of span. This will be our fifth consecutive year of serving the community.
Doing business with the help of whatsapp was first experimented very successfully by Morya Foundation. All the media houses like Maharashtra Times, Samna, Times of India, DNA, Aaj Tak, ABP majha, Zee 24 Tas all recognised unique concept Morya Foundation became a brand name over the years.
The strategy we adopted for convenience of people has today became essential due to current Covid Pandemic. It is not at all advisable to get out of your houses hence Morya Foundation will focus on their core business Idea of Whatsapp bookings.
Detailed procedure will be sent to you on whatsapp. Interested Lord Ganesha devotees just whatsapp on 9321373869 for enquiry.
🙏🙏🙏🙏🙏🙏