Drushti Events

Drushti Events Birthaday Events, Corporate events, Social Events
Educational Events

and all life cycle events

नमस्कार 🙏🏻अत्यंत उपयुक्त अशी मोबाईल ॲपखय गो  मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणारे सिंधुदुर्ग जिल्हातील प्रत्येक गाव...
01/08/2024

नमस्कार 🙏🏻

अत्यंत उपयुक्त अशी मोबाईल ॲप

खय गो मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणारे सिंधुदुर्ग जिल्हातील प्रत्येक गावाची माहिती देणारे मोबाईल ॲप. . खाली दिलेल्या लिंक व क्लीक करुन आजच आपल्या मोबाईल मध्ये ही ॲप
*मोफत डाउनलोड करा* आणि आपल्या जिल्ह्यातील प्रत्येका पर्यंत देखील पोचवा.

सुचना :-
👉 ॲप मध्ये आपल्या गावाची, गावातील पर्यटन स्थळांची माहीती अपडेट करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधने.

👉 अपला व्यवसाय, उत्पादन, सेवा केंद्र यांच्या नोंदणी देखील या ॲप मध्ये करु शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क
8767986987

एप डाउनलोड लिंक

04/01/2024
*🏝️रापण महोत्सव 2023*🏝️ ● *देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड)*● *श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट* ● *ग्रामपंचा...
20/10/2023

*🏝️रापण महोत्सव 2023*🏝️

● *देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती(देवगड)*
● *श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट*
● *ग्रामपंचायत कुणकेश्वर*
● *कुणकेश्वर - कातवण रापण संघ*
● *सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅक*
यांच्या सहकार्यातून घेऊन येत आहोत
*रापण महोत्सव 2023*

● *स्थळ - कुणकेश्वर बीच*
● *दिनांक ४ व ५ नोव्हेंबर*
● *वार ,शनिवार व रविवार*
● *सायंकाळी 3 ते 10 या वेळेत* .

कोकण म्हटलं की आठवतो सुंदर निसर्ग आणि त्या रम्य निसर्गाच्या कुशीत वसलेली पुरातन मंदिरे आणि निळाशार अथांग समुद्राचे धवल सुंदर असे किनारे.

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात *रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच!* त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करुन देणारा महोत्सव म्हणजे
*रापण मोहोत्सव - 2023*

*या महोत्सवाची वैशिष्ट्ये*
स्थानिक मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचा आनुभव ,
रापण ओढायचा आनंद , रापणीच्या जाळ्यात सापडलेले ताजे मासे वेचने व त्या मिळालेल्या ताज्या माश्यांचे विविध पदार्थ चवीने चाखण्यासाठी कुणकेश्वरच्या सागर किनारी आवर्जून या.

त्याच बरोबर कोकणी पद्धतीचे शाकाहारी जेवण , उकडीचे मोदक, अळूवडी, सहित.

मग येताय ना?
*रापणमहोत्सव 2023* ला *कुणकेश्वर* मध्ये रापणी चा आगळा वेगळा आनंद अनुभवायला.
येवा देवगड आपलाच आसा....

🐁 गणपती बाप्पा मोरया 🐁धन्यवाद आपण आमचा संदेश वाचलात व इतरांना देखील पाठवलात त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏🏻कोकणातील ...
06/09/2023

🐁 गणपती बाप्पा मोरया 🐁
धन्यवाद आपण आमचा संदेश वाचलात व इतरांना देखील पाठवलात त्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏🏻

कोकणातील होतकरू तरुणांचा उपक्रम सलग ४ वर्षाच्या यशानतंर याही वर्षी आम्ही आपणांसाठी गणपती निमित्त घेऊन येत आहोतो वेगवेगळ्या सुगंधीत अगरबत्तींचा सेट .

आतुरता आता गणेश आगमनाची! बाप्पाच्या स्वगताची
चला तर मग श्री गणेशाचे स्वगत करुया अगरबत्तीच्या सुंगधाने अश्वमेध, सिध्दि, धुप छाव, राज, मिलन अशा नामांकीत कंपनीच्या अगरबत्या, धुप कप, धुप स्टिक, मसाला अगरबत्ती, 19" मोठी अगरबत्ती अतिशय वाजवी दरात

👉गणेश पुजा सामग्री ( 28 वस्तू ) - 551 रुपये

👉गणेश पुजा सामग्री ( 18 वस्तू ) - 211 रुपये

👉सुगंधीत अगरबत्ती सेट ( 12 वस्तू ) - 451 रुपये

* प्लास्टिक बॉक्स मध्ये उपलब्ध

📣तेव्हा लवकरच आपला सेट बुक करा.

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

अधिक माहितीसाठी संपर्क - 9819778525

विरार - 96199 24494
नालासोपारा - 99302 73196
अंधेरी - 98204 73796
सिवुड - 70451 04104
ऊलवे - 90294 94256
कंळबोली - 81086 13261
ठाणे - 92235 39443
डोंबिवली - 90824 94863
बदलापुर - 95942 12596
देवगड - 87679 86987
कुणकेश्वर - 98197 78525

01/09/2023

🐁 गणपती बाप्पा मोरया 🐁

कोकणातील होतकरू तरुणांचा उपक्रम सलग ४ वर्षाच्या यशानतंर याही वर्षी आम्ही आपणांसाठी गणपती निमित्त घेऊन येत आहोतो वेगवेगळ्या सुगंधीत अगरबत्तींचा सेट .

अतिशय वाजवी दरात

📣तेव्हा लवकरच आपला सेट बुक करा.

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

सुंगधीत अगरबत्ती सेट ( 12 वस्तू ) - रुपये 451/-

गणेश पुजा सामग्री सुगंधीत अगरबत्ती सहीत सेट ( 26 वस्तू ) - रुपये 551/-

विरार - 96199 24494
नालासोपारा - 99302 73196
अंधेरी - 98204 73796
सिवुड - 70451 04104
ऊलवे - 90294 94256
कंळबोली - 81086 13261
ठाणे - 92235 39443
डोंबिवली - 90824 94863
बदलापुर - 95942 12596
देवगड - 87679 86987
कुणकेश्वर - 98197 78525

अधिक माहितीसाठी संपर्क
9819778525

Independence Day decoration -2023Nuvama wealth management 1) BKC Head Office - Bandra 2) Kanakia wall street - Andheri (...
11/08/2023

Independence Day decoration -2023
Nuvama wealth management
1) BKC Head Office - Bandra
2) Kanakia wall street - Andheri ( E)
3) Kohinoor city Mall - Vidya Vihar

For all types of event & more details
Drushti Events
9819778525
www.drushtievents.com

27/04/2023

Address

Virar
Thane
401303

Opening Hours

Monday 9am - 11am
6pm - 7pm
Tuesday 9am - 11am
6pm - 10pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 11am
6pm - 10pm
Friday 9am - 11am
6pm - 10pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919819778525

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drushti Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Drushti Events:

Share

Category