11/05/2026
आता पिकनिक सिनेमागृहात!
१० वर्ष यांचा ‘चावटपणा’ फोनवर पाहिला आता वेळ आलीये थेट ‘मोठ्या पडद्यावर’ बघण्याची!
स्ट्रगलर सालाची ‘चावट’ गँग घेऊन येत आहे या वर्षातली सर्वात मोठी पिकनिक ’’मामाच्या गोव्याला जाऊया’!
[ Struggler Saala Film, Mamachya Govyala Jauya, Marathi Film, Chavat Marathi, Viju Mane, Ankush Chaudhary, Kushal badrike, Abhijeet Chavan, Santosh juvekar, Friendship, Friends ]