SPICE n ICE Events

SPICE n ICE Events We Don't Just Manage Your Event, We Live It.

स्पाइस अँड आइस इव्हेंट्स ही सोलापूरस्थित आघाडीची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, जी महाराष्ट्र आणि सोलापूरच्या आसपासच्या शहरांमध्ये सेवा देते. आम्ही लग्न, नामकरण सोहळे, वाढदिवस, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि पारंपरिक समारंभ भव्य आणि परिपूर्णतेने आयोजित करतो.

कार्यक्रम तुमचा… परफेक्ट नियोजन आमचं! ✨❤️लग्न असो, साखरपुडा असो… डोहाळजेवण, मुंज, बारसं, वाढदिवस किंवा Get Together…तुमच...
11/08/2026

कार्यक्रम तुमचा… परफेक्ट नियोजन आमचं! ✨❤️

लग्न असो, साखरपुडा असो… डोहाळजेवण, मुंज, बारसं, वाढदिवस किंवा Get Together…
तुमच्या प्रत्येक खास कार्यक्रमामागे हवं असतं तितकंच खास नियोजन!

Spice N Ice Events
▪️ प्रत्येक गोष्टीचं बारकाईने Planning
▪️ उत्तम आणि परफेक्ट नियोजन
▪️ पाहुण्यांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष
▪️ प्रत्येक कामात Perfection

तुम्ही फक्त तुमच्या खास क्षणांचा आनंद घ्या… तो क्षण परफेक्ट बनवण्याची जबाबदारी आमची! 🥂✨

आजच तुमच्या कार्यक्रमाचं बुकिंग करा आणि परफेक्ट नियोजनाचा अनुभव घ्या!
📞9235353636

06/08/2026

प्रशांत दामले नाट्यमहोत्सवाची मोजकीच तिकिटे शिल्लक! 🎭

📅 २० ऑगस्ट – एका लग्नाची पुढची गोष्ट
📅 २१ ऑगस्ट – शिकायला गेलो एक

🕖 सायं. ७:०० वा. | 📍 हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
उद्या उशीर होऊ शकतो... आजच तुमचे तिकीट बुक करा!

05/08/2026

🎭 सोलापूरकरांनो… तुम्ही नक्की येताय ना?

प्रशांत दामले नाट्य महोत्सव
📅 २० व २१ ऑगस्ट | ⏰ सायं. ७ वा.
📍 हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर

🎟️ मोजकीच तिकिटे शिल्लक—आजच बुक करा!
📞 9607165091 | 8956713498 | 8956938479

03/08/2026

“स्पाईस एन आईस इव्हेंट्सचं नाव सोलापुरात जितकं मोठं आहे…
त्यामागचा प्रवास आम्हाला इथे प्रत्यक्ष दिसून आला 💫✨

एक्सपीरियन्स आणि मॅनेजमेंट दोन्ही खूपच छान 👍
सगळं इतकं मनापासून केलं की आपुलकी जाणवली ❤️
👉 पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल असा सुंदर अनुभव!” 😊

तुमचाही समारंभ असा खास बनवायचा? 😉
📞 आजच संपर्क करा 92 3535 3636

📱 आम्हाला Follow करा:
▶️ युट्यूब : https://shorturl.at/qlLbb
🌍 गुगल : https://g.co/kgs/hrUxbRR
📷 इन्स्टाग्राम : https://shorturl.at/7c2TQ
👍 फेसबुक : https://shorturl.at/Uqbrl



01/08/2026

🎭 प्रशांत दामले नाट्य महोत्सव 🎭
✨ सोलापूरमध्ये पहिल्यांदा! ✨

मराठी रंगभूमीवर रेकॉर्डब्रेक प्रयोग करणारे लाडके नाट्यकलावंत श्री. प्रशांत दामले खास आपल्या भेटीसाठी येत आहेत!

📅 २० आणि २१ ऑगस्ट सायंकाळी ७ वा.
📍हुतात्मा स्मृती मंदिर,सोलापूर

🌟 काय असेल या दोन दिवसांच्या महोत्सवामध्ये –
🎭 नाटक - एका लग्नाची पुढची गोष्ट (२० ऑगस्ट)
🎭 नाटक - शिकायला गेलो एक (२१ ऑगस्ट)
🏆 प्रशांत दामले यांचा "जाहीर सत्कार सोहळा"

⚡ सीट्स लवकर भरत आहेत तेव्हा पुढच्या रांगेतील जागा आधीच बुक होण्यापूर्वी,आजच तुमचं तिकीट बुक करा! 🎫

👍 कुटुंबीयांसोबत, मित्रपरिवारासोबत या आणि एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवा!

👉 तिकीट बुकिंगसाठी आताच संपर्क करा:
9607165091
8956713498
8956938479

✨ हा मेसेज आपल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा! 🎉

आयोजक: SPICE n ICE EVENTS

प्रत्येक कार्यक्रमात एकच अपेक्षा असते..."पाहुण्यांनी जाताना मनापासून म्हणावं... कार्यक्रम खरंच मस्त झाला!" ❤️कोणतीही इव्...
01/08/2026

प्रत्येक कार्यक्रमात एकच अपेक्षा असते...

"पाहुण्यांनी जाताना मनापासून म्हणावं... कार्यक्रम खरंच मस्त झाला!" ❤️

कोणतीही इव्हेंट फक्त एकाच गोष्टीमुळे यशस्वी होत नाही...

ती यशस्वी होते, जेव्हा प्रत्येक गोष्ट मनापासून आणि परिपूर्ण पद्धतीने केली जाते.

म्हणूनच SPICE n ICE EVENTS मध्ये आम्ही फक्त सेवा देत नाही, तर आम्ही प्रत्येक सेलिब्रेशनला परिपूर्ण बनवतो! ✨

आमच्या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळणार:

🏠 संपूर्ण AC हॉल
🍽️ स्वादिष्ट जेवण
🎀 डेकोरेशन व लाईट्स
💐 वेलकम रांगोळी
🙏🏻 गणपती बाप्पा
🖼️ वेलकम स्टँडी
🤳 सेल्फी पॉईंट
🔊 साऊंड सिस्टिम
🪑 आसन व्यवस्था
👨‍👩‍👧‍👦 प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट टीम

म्हणूनच संपूर्ण सोलापूर SPICE n ICE EVENTS बद्दल एकच म्हणतं...

"इव्हेंट मस्त... बजेट स्वस्त!"💥

📞 आजच संपर्क करा.
92 3535 3636
स्पाईस एन आईस इव्हेंट्स

30/07/2026

प्रत्येक कार्यक्रमात एकच अपेक्षा असते...

"पाहुण्यांनी जाताना मनापासून म्हणावं... कार्यक्रम खरंच मस्त झाला!" ❤️

कोणतीही इव्हेंट फक्त एकाच गोष्टीमुळे यशस्वी होत नाही...

ती यशस्वी होते, जेव्हा प्रत्येक गोष्ट मनापासून आणि परिपूर्ण पद्धतीने केली जाते.

म्हणूनच SPICE n ICE EVENTS मध्ये आम्ही फक्त सेवा देत नाही, तर आम्ही प्रत्येक सेलिब्रेशनला परिपूर्ण बनवतो! ✨

आमच्या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळणार:

🏠 संपूर्ण AC हॉल
🍽️ स्वादिष्ट जेवण
🎀 डेकोरेशन व लाईट्स
💐 वेलकम रांगोळी
🙏🏻 गणपती बाप्पा
🖼️ वेलकम स्टँडी
🤳 सेल्फी पॉईंट
🔊 साऊंड सिस्टिम
🪑 आसन व्यवस्था
👨‍👩‍👧‍👦 प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट टीम

म्हणूनच संपूर्ण सोलापूर SPICE n ICE EVENTS बद्दल एकच म्हणतं...

"इव्हेंट मस्त... बजेट स्वस्त!"💥

📞 आजच संपर्क करा.
92 3535 3636
स्पाईस एन आईस इव्हेंट्स

28/07/2026

“स्टेज डेकोरेशनपासून सीटिंग अरेंजमेंटपर्यंत सगळंच अतिशय उत्तम होतं 🌸✨

भारी vibes आणि aesthetic feel अनुभवायला मिळाली 💫
मॅनेजमेंट आणि जेवण दोन्हीही एकदम मस्त 🍽️
👉 तृप्त होऊन निघालो… एकूणच सगळं खूप छान वाटलं!” 😊

तुमचाही समारंभ असा खास बनवायचा? 😉
📞 आजच संपर्क करा 92 3535 3636

📱 आम्हाला Follow करा:
▶️ युट्यूब : https://shorturl.at/qlLbb
🌍 गुगल : https://g.co/kgs/hrUxbRR
📷 इन्स्टाग्राम : https://shorturl.at/7c2TQ
👍 फेसबुक : https://shorturl.at/Uqbrl



जेव्हा एखादा कार्यक्रम तुमचा राहत नाही... तो लोकांचा होतो. ❤️आज अभंगवाणीचं दहावं वर्ष पूर्ण झालं.दहा वर्षांपूर्वी आषाढी ...
25/07/2026

जेव्हा एखादा कार्यक्रम तुमचा राहत नाही... तो लोकांचा होतो. ❤️

आज अभंगवाणीचं दहावं वर्ष पूर्ण झालं.

दहा वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी एक साधा विचार मनात आला होता—सोलापूरकरांना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात अभंग, भक्ती, संगीत आणि विठ्ठलनामाचा एक सुंदर अनुभव देता आला तर?

त्या दिवशी सुरू झालेला प्रवास आज दहा वर्षांचा झाला आहे.

पण खरं सांगायचं तर आज अभंगवाणी हा Spice N Ice Events चा कार्यक्रम राहिलेला नाही. तो आता सोलापूरकरांचा कार्यक्रम झाला आहे. आणि आयोजक म्हणून यापेक्षा मोठं समाधान दुसरं असूच शकत नाही.

आजही पहाटे पाच वाजल्यापासून स्मृती मंदिरच्या बाहेर लागलेल्या रांगा पाहिल्या की मन भरून येतं. सहा वाजता सुरू होणारा कार्यक्रम संपेपर्यंत सभागृहातील प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते. अनेक जण नंतर एकच गोष्ट सांगतात...

"आज पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं."

एका Event Manager साठी यापेक्षा मोठं Certificate दुसरं कोणतं असू शकतं?

गेल्या दहा वर्षांत अनेक कलाकार या मंचावर आले. प्रत्येकाने आपल्या कलेने अभंगवाणी अधिक समृद्ध केली. यावर्षी निखिल भालेराव, संगीता बिराजदार, नागनाथ नागेशी आणि माझी लेक आरोही यांनी सादर केलेले अभंग रसिकांच्या मनात कायमचे घर करून गेले. आई—अपर्णा सहस्रबुद्धे—हिने नेहमीप्रमाणे आपल्या निवेदनातून संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळंच सौंदर्य दिलं. विवेक पोतदार (तबला), संभाजी घुले (मृदुंग), सचिन जगताप (बासरी), अविनाश इनामदार (कीबोर्ड), तसेच स्वराली पत्की आणि एकता कांबळे यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रम अधिक अविस्मरणीय झाला.

या सगळ्यामागे असतो तो जवळपास महिनाभराचा प्रवास. असंख्य बैठका, नियोजन, रिहर्सल्स, स्टेज डिझाईन, साऊंड, लाईट्स, कलाकारांची तयारी, शेकडो छोट्या-छोट्या गोष्टी... आणि त्या सगळ्याचा थकवा कार्यक्रम संपल्यानंतर मिळालेल्या एका "Once More", टाळ्यांच्या गजरात आणि लोकांच्या समाधानाने भरलेल्या चेहऱ्यात क्षणात विरघळून जातो.

या प्रवासात आमच्यासोबत उभे राहिलेल्या सर्व Sponsors, कलाकार, तंत्रज्ञ, स्वयंसेवक, आमची संपूर्ण टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली दहा वर्षे पहाटे उठून या कार्यक्रमाला स्वतःचा उत्सव मानणाऱ्या प्रत्येक सोलापूरकराचे मनापासून आभार.

मला नेहमी वाटतं...

Event यशस्वी होणं ही मोठी गोष्ट आहे.

पण एखादा Event लोकांच्या कॅलेंडरचा, परंपरेचा आणि भावविश्वाचा भाग होणं... ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे.

"लोक टाळ्या कार्यक्रमासाठी वाजवत नाहीत... त्या त्या कार्यक्रमामागे वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वासासाठी वाजवत असतात."

अभंगवाणीची दहा वर्षे पूर्ण झाली...

आता पुढचा प्रवास आमचा नाही.

तो सोलापूरकरांचा आहे.

विठ्ठलाच्या कृपेने हा सुरांचा, भक्तीचा आणि विश्वासाचा प्रवास असाच अनेक वर्षे सुरू राहो... हीच मनापासून प्रार्थना. 🙏❤️

Address

Unity Arcade, Above HDFC Bank, Jule Solapur
Solapur
413003

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPICE n ICE Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SPICE n ICE Events:

Shortcuts

Share