Khandeshi koli vadhu var suchak mandal - Dhule & Nandurbar

Khandeshi koli vadhu var suchak mandal - Dhule & Nandurbar
​​खान्देशी कोळी वधू वर सूचक मंडळ - 💻 khandeshikoli.com - सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर free service Dhule & Nandurbar

खान्देशी वधू वर सूचक मंडळ, हे कोणत्याही प्रकारची शुल्क आकारात नाही . त्यामुळे याचा पुरेपूर फायदा हा समाजाने घ्यावा . कोणताही गैरवापर करू नये. [email protected]
khandeshikoli.com

मोफत रजिस्ट्रेशन khandeshikoli.com आजच भेट द्याखान्देश (धुळे आणि नंदुरबार ) मधील पहिली कोळी लोकांची वेबसाईट (Android APP...
16/11/2021

मोफत रजिस्ट्रेशन khandeshikoli.com आजच भेट द्या
खान्देश (धुळे आणि नंदुरबार ) मधील पहिली कोळी लोकांची वेबसाईट (Android APP)....
आता खान्देश मधील कोळी समाजातील मुले आणि मुलींसाठी योग्य तो वर वधू शोधणे झाले सोपे.
आजच khandeshikoli.com या वेबसाईट वर जाऊन आजच रजिस्ट्रेशन करा आणि ते ही मोफत. हो हो कोणतेही शुल्क नाही.
नोंदणी करण्याआधी आपल्याला अटी व नियम मान्य असतील तरच फॉर्म भरावा.
नोंदणी चा 📝फॉर्म भरल्यानंतर आपल्या स्वतःच्या email id वर confirmation साठी ई-मेल पाठवण्यात येईल. त्या ई-मेल वरील लिंक ला क्लिक केल्यावर आपले अकाउंट कन्फर्म होईल म्हणजे यशस्वी पणे मंडळामध्ये आपली नोंदणी होईल
खान्देशी कोळी वधू वर सूचक मंडळ - 💻 khandeshikoli.com
Android App - https://play.google.com/store/apps/details...…
खान्देशी कोळी वधू वर सूचक मंडळ, हे कोणत्याही प्रकारची शुल्क आकारात नाही . त्यामुळे याचा पुरेपूर फायदा हा समाजाने घ्यावा . कोणताही गैरवापर करू नये.
किंवा आपली माहिती 📩 [email protected] वर पाठवावी
ही माहिती इतरांना पण पाठवावी.
काही त्रुटी असल्यास किंवा काही सूचना असतील तर सांगाव्यात.
धन्यवाद
खान्देशी कोळी वधू वर सूचक मंडळ
सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर...


व्हाट्सअप्प ग्रुप
http://khandeshikoli.com/

koli vadhu var suchak mandal ,khandesh koli,tokre koli in maharashtra,history of tokre koli,tokre koli caste certificate,hindu tokre koli,tokre koli cases of validity,tokre koli in karnataka,khandesh districts list,khandesh district in maharashtra, KOLI VAR,KOLI VADHU, koli samaj var photos,koli sam...

मनोज सुदाम शिरसाठ भरवाडे 9960174237Khandeshikoli.com खान्देश (धुळे आणि नंदुरबार ) मधील कोळी समाजाची पहिली वधु वर सूचक वे...
15/11/2021

मनोज सुदाम शिरसाठ भरवाडे 9960174237
Khandeshikoli.com खान्देश (धुळे आणि नंदुरबार ) मधील कोळी समाजाची पहिली वधु वर सूचक वेबसाईट.
ते हि मोफत रेजिस्ट्रेशन किंवा आपला बायोडेटा [email protected] वर पाठवा
एक पाऊल समाजासाठी.आजच भेट द्या आणि अभिप्राय नोंदवा.

https://www.youtube.com/playlist?list=FLXkW1U34_4vgUmgt2s1PPuA

koli vadhu var suchak mandal ,khandesh koli,tokre koli in maharashtra,history of tokre koli,tokre koli caste certificate,hindu tokre koli,tokre koli cases of validity,tokre koli in karnataka,khandesh districts list,khandesh district in maharashtra, KOLI VAR,KOLI VADHU, koli samaj var photos,koli sam...

o sajani tuni ada var marna s / ओ सजनी तुनी अदा वर मरणा स /New Ahirani love song2020 /official videohttps://youtu.be/AWh...
11/10/2020

o sajani tuni ada var marna s / ओ सजनी तुनी अदा वर मरणा स /New Ahirani love song2020 /official video

https://youtu.be/AWhkntO_6Xs

प्रस्तुत खान्देशी कोळी युट्युब चॅनेल

वो सजनी तुनाज प्रेम दिवाना स सुपरहिट अहिराणी गीत

❤️❤️❤️❤️

निर्माता- मनोज कोळी (भरवाडे )

गीतकार- कुंदन भिल (भरवाडे )

गायक - सोपान अहिरे ( तावखेडा )

कलाकार - जयेश कोळी (टेमली), मिली शिंपी (शहादा) , सोहन शिरसाठ (शेंदवाडे)

रिदम - DJ विपुल शिंदखेडा

रेकॉर्डिंग - जगदीश चव्हाण +919764455659,
संदीप पाटोळे +919096120589
( JSM STUDIO शिंदखेडा )

डान्स ग्रुप - कुंदन ग्रुप भरवाडे

सहकार्य - विपुल कोळी (होळ) , जय गणेश मित्र मंडळ भरवाडे , एकलव्य मित्र मंडळ भरवाडे

---------------------------
जर आपल्याला हे गीत आवडल असेल तर प्लिज लाईक करा आणि आपल्या मित्रां सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनल ला subscribe करा विसरु नका
धन्यवाद❤️
लाईक शेयर& सब्सक्राइब

o sajani tuni ada var marna s / ओ सजनी तुनी अदा वर मरणा स /New Ahirani love song2020 /official video Tunaj Prem Diwana S / New Ahirani Romantic Song 2020 / o...

https://youtu.be/xARP-yDnYRUप्रस्तुत खान्देशी कोळी युट्युब चॅनेलतुना प्यार मा खायनू ये धोका  सुपरहिट अहिराणी गीत      ❤️...
04/10/2020

https://youtu.be/xARP-yDnYRU

प्रस्तुत खान्देशी कोळी युट्युब चॅनेल

तुना प्यार मा खायनू ये धोका सुपरहिट अहिराणी गीत

❤️❤️❤️❤️

निर्माता / कॅमेरा / एडिटिंग - मनोज कोळी

गीतकार- जगदीश सावळे ( भरवाडे )

गायक - नागो नगराळे ( भरवाडे )

कलाकार - बळीराम सोनवणे (भरवाडे ) , दिव्या मालचे (पाटण), दीपक फुगे (जातोडे)

डान्स ग्रुप - मोहन ठाकरे, आकाश बागुल, सागर बागुल, राज बागुल, सागर फुलपगारे , आकाश अहिरे , सचिन बागुल , आकाश बागुल
& जातोडे टीम

सहकार्य - एकलव्य मित्र मंडळ जातोडे, जय गणेश मित्र मंडळ भरवाडे , एकलव्य मित्र मंडळ भरवाडे

---------------------------
जर आपल्याला हे गीत आवडल असेल तर प्लिज लाईक करा आणि आपल्या मित्रां सोबत शेअर करा आणि आपल्या चॅनल ला subscribe करा विसरु नका
धन्यवाद❤️
लाईक शेयर& सब्सक्राइब करा मित्रांनो 🙏🏻🙏🏻🙏🏻

तुना प्यार मा खायनू ये धोका | new ahirani bewafa song 2020 | official video song https://youtu.be/xARP-yDnYRU प्रस्तुत खान्देशी कोळी युट्युब चॅनेल तुना प्यार...

https://youtu.be/__2dOizIyNQ
29/09/2020

https://youtu.be/__2dOizIyNQ

मेहंदी राजानी अहिराणी लगीन ना गाण | khandeshi ahirani lagin song All about khandeshi people and tradition KHANDESHI LANGUAGE MAI GAANA SUNIYE OUR BHI NICHE D...

खान्देशी कलाकार सुपरस्टार झामरू कोळी यांच्या अनोख्या लग्नाची गोष्ट 3 फूटचा नवरा अन नवरी 7261939222
13/08/2020

खान्देशी कलाकार सुपरस्टार झामरू कोळी यांच्या अनोख्या लग्नाची गोष्ट 3 फूटचा नवरा अन नवरी 7261939222

खान्देशी कलाकार झामरू कोळी यांच्या अनोख्या लग्नाची गोष्ट 3 फूट च्या नवरा आणि त्याची नवरी 7261939222

बना तुझे क्या क्या लगे दिलावू  Khandeshi Ahirani Lagin Song khandeshi lagin nya chali
13/08/2020

बना तुझे क्या क्या लगे दिलावू Khandeshi Ahirani Lagin Song khandeshi lagin nya chali

बना तुझे क्या क्या लगे दिलावू Khandeshi Ahirani Lagin Song khandeshi lagin nya chali All about khandeshi people and tradition KHANDESHI LANGUAGE MAI GAANA SU...

GO Korona ...Korona GO special 6 May 2020Wedding photography | cinematic pre wedding shoot | ktn production | ketan yesi...
09/06/2020

GO Korona ...Korona GO special 6 May 2020

Wedding photography | cinematic pre wedding shoot | ktn production | ketan yesikar khetia 7477289406

Wedding photography | prewedding shoot | cinematics wedding video | ktn production | ketan suryakant yesikar khetia | +91 74772 89406

27/04/2020

*शिरपूर वरवाडे* नगरपरिषद क्षेत्रातील नागरीकांकरीता *जनहितार्थ*

आमोदे येथे दोन कोरोना रूग्ण आढळले असल्याने *शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात दि. २३ एप्रिल ते ७ मे २०२० असे १४ दिवस लाॅकडाऊन* जाहीर केला आहे.

या काळात जीवनावश्यक वस्तू, किराणा, दूध, भाजीपाला, औषधे यांची दुकाने निश्चित केलेल्या कालावधीत चालू ठेवता येतील.

सुरक्षित अंतर, मास्क वापर इ. नियमांचे पालन करणे नागरीक व व्यावसायिक यांना बंधनकारक असेल.

नागरीकांनी आपल्या परिसरातील दुकानांमधूनच जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात. खरेदीसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

*सुरक्षित अंतर न ठेवणे, विनाकारण फिरणे, मास्क न वापरणे इ. नियमभंग करणा-या नागरीकांवर कारवाई केली जाईल*, *याची नोंद घ्यावी.*

आपल्या घरातच थांबून आपल्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवा.

*मुख्याधिकारी*
*शिरपूर वरवाडे नगरपरिषद*

27/04/2020

Address

Bharwade
Shirpur

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+919960174237

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khandeshi koli vadhu var suchak mandal - Dhule & Nandurbar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khandeshi koli vadhu var suchak mandal - Dhule & Nandurbar:

Share