28/09/2016
Auditions.. auditions.. auditions..
"लव्हेरिया" ............ (धर्माच्या पलीकडले प्रेम)
आगामी मराठी चित्रपट आपल्या खानदेशात निर्मित होत असुन आपल्याच मातीतल्या कलाकारांना घेऊन चित्रपटात काम करण्याची संधी दिली जाणार आहे audition साठीचे form उपलब्ध झाले आहेत mail किंवा whatsapp वर form उपलब्ध करुन दिले जातील...आणि ऑनलाइन ऑडिशन साठी तुमचे 2 फोटोस आणि तुमच्या बद्दल माहिती पाठवा whatsapp.no. Aditya Dodave 91 75 378527