Riya's Dance and Events Management Company

Riya's Dance and Events Management Company Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Riya's Dance and Events Management Company, Event Planner, Satara.

पांचगणी (तालुका महाबळेश्वर) येथील रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या मिस अँड मिसेस पां...
08/02/2024

पांचगणी (तालुका महाबळेश्वर) येथील रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांचे मार्फत आयोजित करण्यात आलेल्या मिस अँड मिसेस पांचगणी 2024 या स्पर्धेचा मिसेस पांचगणी मुकुट सौ. मेघा गावडे यांनी पटकावला तर मिस पांचगणी किताब कुमारी चहत ओसवाल हिने पटकावला.
पांचगणी येथील सेंट पीटर्स स्कूलच्या सभागृहात पार पडलेली हि स्पर्धा प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साह व जल्लोषात पार पडली. स्पर्धेचे आयोजन रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या संचालिका सौ. प्रियांका भंडारी यांनी केले होते. या स्पर्धेत मिसेस पाचगणी 2024 ची मानकरी ठरली सौ. मेधा गावडे तर मिस पाचगणी 2024 हा किताब पटकावला कुमारी चहल ओस्वाल हिने.
मिसेस पांचगणी या गटातून द्वितीय क्रमांक सौ. नीलम ओसवाल व तृतीय किताब सौ. साधना भिकुले या मानकरी ठरत्त्या, तसेच मिस पाचगणी या गटातून द्वितीय कुमारी कोमल घाडगे तर आर्या जाधव यांनी तृतीय किताब पटकावला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हीत रेजच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांचे अध्यक्षतेखाली व स्वप्ना केळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे, राजेंद्र पार्ट, भारतभाई पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कारंजकर, संतोष चिकणे, विनोदकुमार कनवा, श्रद्धा शाह, मुस्तफा हुसेन माता, श्रुती बगाडे, रफिक सय्यद, नितीन मर्ढेकर, चांगदेव जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश फरांदे, मयूरी जाधव, शुभांगी बावळेकर यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना तेजस्विनी भिलारे म्हणाल्या रिया डान्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटने पांचगणीत पहिल्यांदाच मिस अँड मिसेस पांचगणी 2024 स्पर्धा उत्कृष्टरित्या आयोजित करून अक्षरशः
बॉलिवूडचा भास दिला. झाला. पाचगणी सारख्या शहरात अशा स्वरूपाच्या भव्य स्पर्धा होत आहे हे पाहून खरोखरच आश्चर्य वाटले. अशा स्पर्धा पांचगणीत व्हाव्यात अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेतून महिलांना उत्साह आणि त्यांच्या टॅलेटला बाव व प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्वप्रा केळकर यांनी सांगितले.
सौ. प्रियांका भंडारी यांनी सर्वांचे स्वागत केले तर जितेंद्र भंडारी यांनी आभार मानले.
&MissPanchgani2024

29/12/2023
Scan for our upcoming events
05/12/2023

Scan for our upcoming events

Address

Satara
412805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Riya's Dance and Events Management Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category