Mangalashtaka

Mangalashtaka We specialise in designer bridal and bridesmaids dresses, Sarees, Lehengas and Bridal Jewellery.

05/09/2022
. ज्योत्सना उमाकांत भोसलेMangalshtaka Bridal showroom Sataraदोन पिढीतील दोघी आपण अगळी वेगळी स्पर्धा रंगणार वाई येथे  अशी...
07/05/2022

. ज्योत्सना उमाकांत भोसले
Mangalshtaka Bridal showroom Satara
दोन पिढीतील दोघी आपण अगळी वेगळी स्पर्धा रंगणार वाई येथे अशी ही स्पर्धा वैशिष्टपूर्ण घेऊन आम्ही प्रथमच वाई येथे येत आहोत LiRas Beauty care & Spa school & Mangalshtaka Bridal showroom आम्हास आपले सहकार्य उपस्थिती प्रार्थनीय आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौंदर्य क्षेत्रात स्वतःचे छान कर्तुत्व सिद्ध केलेल्या डॉ. मृणालिनी कोळेकर त्यांच्याशी खूप छान मैत्री झाली आणि नवीन दिशा मिळाली ही संकल्पना त्यांनी खूप छान साकारली आहे विशेष म्हणजे त्यांनी Mangalshtaka Bridal showroom संधी दिली आणि त्यांचा सर्वांना हात देवून पुढे नेण्याचा हेतू आणि प्रयत्न याला खरच तोड नाही या कार्यक्रमध्ये LiRas चे Live Makeup व Mangalshtaka चे Costume & Jewelry याने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे याचे आयोजन आणि प्रायोजन चित्रा भिसे करणार आहेत त्यांचे ही या क्षेत्रात मोलाचे स्थान आहे हा कार्यक्रम वाई येथे घेण्याचे प्रयोजन म्हणजे सर्वा आधी पूजन गणेशाचे म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणून आम्ही येत आहोत वाई येथील महिलांपर्यंत पोचवण्याचे कार्य Neeta Lashakare यांनी खूप छान सहकार्य केले आहे असा प्रतिसाद देवून प्रचंड संखेने महिलांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व खुप मजा लुटावी या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून हा छोटासा प्रयत्न म्हणून प्रेम अस्था लोभ असावा ही विनंती सर्व वाई व इतर ठिकाणच्या महिलांनी उपस्थित राहवे व भरपूर मजा करावी हे या कार्यक्रमासाठी भरघोस बक्षिसे आहेत त्याचा आनंद घ्यावा या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले
म्हसवडकर सराफ
काटदरे मसाले
गुरुकृपा एंटरप्राइजेस
समर्थ ॲग्रो टुरिझम
दिशा अकॅडमी वाई
आय डीयल ड्राय
नवरंग साडी सेंटर
सई ड्रेसेसे
चकोर बेकरी
स्वागत मोबाईल वाई
Relish Food Product वाई
मनभरवा फुड्स
मनोरमा रिसॉर्ट तापोळा
रो बोटानिक्स
या सर्वांच्या सहकार्य मुळे हा कार्यक्रमाचेछान नियोजन होऊ शकले सर्व वाईकर व सातारकरांनी सुद्धा सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती
वाई मध्ये
शनिवार, 7 मे रोजी
साठे मंगल कार्यालय येथे
दु 3 ते 7 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केलंय

Marathi actress :
24/04/2022

Marathi actress :

Look designing by :-   In frame :-Photography by :- Location :- kalasystudios
04/04/2022

Look designing by :-

In frame :-
Photography by :-
Location :- kalasystudios

Mat jewelry on rentel ...Only rent :1000
10/03/2022

Mat jewelry on rentel ...
Only rent :1000

Mat jewelry on rentel ...Only rent :1500
09/03/2022

Mat jewelry on rentel ...
Only rent :1500

  WOMEN'S DAY
08/03/2022

WOMEN'S DAY

Mangalashtaka Wishes all beautiful mothers Happy Mothers Day..
09/05/2021

Mangalashtaka Wishes all beautiful mothers Happy Mothers Day..

Address

1/197K. Sadashiv Peth, Laxmi Complex
Satara
415002

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918308584223

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangalashtaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mangalashtaka:

Share

Category