Aashirwad Mangal Karyalaya And Multipurpose Hall

Aashirwad Mangal Karyalaya And Multipurpose Hall This is multipurpose hall.we can use for birthdays,wedding ceremony,jawal,engagements,college gatherings,munj,any meetings of bank or society,n parties.

29/11/2024
01/12/2022
आजरोजी   सार्वभौमिक मानवाधिकार परिषद  राज्यस्थान कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे यां...
08/11/2020

आजरोजी सार्वभौमिक मानवाधिकार परिषद राज्यस्थान कार्यक्षेत्र सम्पूर्ण भारत च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी गजानन शिंदे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष मा तरुण बाकोलिया जी मानवाधिकार परीषद राष्ट्रीय महासचिव मनिष नेरुरकर यांनी केलेबद्दल पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीतील सर्व पदाधिकारी हजर होते. पदाधिकारी यांनी काय काय काम करायचे याबाबतचे मागदर्शन केले. मानवाधिकार स्वरंक्षण. अपराध नियंत्रण. पर्यावरण संवृक्षण. समाजातील वाढता भ्रष्ठाचार रोखणे. कन्या भ्रूण हत्या बाबत समाजात जागरूकता निर्माण करणे. बाल विवाह व बाल मजुरी रोखणे. याबाबत प्रबोधन करणे. अन्याय ग्रस्त लोकांना मदत करणे. अन्न पदार्थ. खाद्य पदार्थ यात होणारी भेसळ रोखणे. समाजात जागृती करणे. एड्स बाबत माहिती देणे. सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्काबाबत माहिती देणे. वृक्ष रोपण. रक्तदान. शिबीर आयोजित करणे याबद्दल सविस्तर चर्चा झाली. मिटिंग ला.. सुहास सावर्डेकर. महाराष्ट्र उपाध्यक्ष. दत्तात्रेय पवार सांगली जिल्हा अध्यक्ष. शब्बीर अत्तार जिल्हा उपाध्यक्ष वसंत मोहिते जिल्हा उपाध्यक्ष. श्रीमती मनीषा राजेंद्र राऊत सांगली जिल्हा महिला अध्यक्ष. संगीता मेटकरी आटपाडी ब्लॉक अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्व पदाधिकारी यांचे स्वागत गजानन शिंदे यांनी केले. आभार मनीषा राऊत यांनी मानले.

आमदार विश्वजित पतंगराव कदम साहेब यानी आमच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली .त्यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्...
27/08/2019

आमदार विश्वजित पतंगराव कदम साहेब यानी आमच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली .त्यांचा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड व मतदार संघातील नदीकाठच्या गावातील पूरग्रस्तांसाठी वेळेत मदत दिलेबद्दल शिंदे कुटुम्बियाचे वतीने सत्कार केला .

STATE BANK OF INDIA Customer meet
24/03/2016

STATE BANK OF INDIA
Customer meet

18/03/2016
Birthday party.
04/11/2015

Birthday party.

Address

Aashirwad Mangal Karyalay , Kirloskarwadi Road, Dattanagar Palus
Sangli
416310

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919823053622

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aashirwad Mangal Karyalaya And Multipurpose Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aashirwad Mangal Karyalaya And Multipurpose Hall:

Share

Category