Khare Mangal Karyalay

Khare Mangal Karyalay Wedding venue and much more.... We are Providing Hall for all functions
o Also Available Delicious Catering Facility
o Parking Facility
o And much more........

राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की! हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
02/04/2026

राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की! हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

08/03/2026

रंगात रंगुनी जाऊ सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहु दे रंग सौख्याचे आनंद तरंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

🎨

19/02/2026

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !

🚩🚩

26/01/2026

May the Republic of India prosper

#खरे_म्हणजे_सर्व_मंगल

14/01/2026

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

31/12/2025

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

#2026 #नूतन_वर्ष #खरे_म्हणजे_सर्व_मंगल

03/12/2025

"३५ वर्षांच्या या प्रवासात, आम्ही फक्त विवाह समारंभ नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणले आहे. खरे मंगल कार्यालय येथे तुमच्या स्वप्नातील समारंभ साकार करण्याची आमची परंपरा अशीच पुढे चालू राहील. आमच्या असंख्य ग्राहकांनी दिलेल्या प्रेमामूळे व दाखवलेल्या विश्वासामूळे हे सर्व शक्य झाले. आपले प्रेम व विश्वास असाच आमच्या वर कायम राहुद्यात🙏🏻” “एक वारसा, ३५ वर्षांची निष्ठा!" 🙏🏻☺️. ​ ​ #खरे_म्हणजे_सर्व_मंगल®️

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!      👣
21/10/2025

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा! 👣

20/10/2025

May this Diwali bless you with health,wealth and prosperity.

02/10/2025

निसर्गाचं दान
आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख, शांती आणि समाधान
दस-याच्या सोनेरी शुभेच्छा

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,राम नारायणं जानकी वल्लभं,जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
15/08/2025

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,

जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

Address

Khare Mangal Karyalay Vishrambag
Sangli
416415

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

9158161722

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khare Mangal Karyalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khare Mangal Karyalay:

Share

Category