Khare Club House

Khare Club House Wedding and other event venue ,cetering and much more

08/03/2026

रंगात रंगुनी जाऊ सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहु दे रंग सौख्याचे आनंद तरंग रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

19/02/2026

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !

🚩🚩

26/01/2026

May the Republic of India prosper

#खरे_म्हणजे_सर्व_मंगल

14/01/2026

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला

31/12/2025

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

#2026 #नूतन_वर्ष #खरे_म्हणजे_सर्व_मंगल

‘खरे म्हणजे सर्व मंगल’ – हे केवळ आमचे ब्रीदवाक्य नसून आमची कामाची पद्धत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! 🏆​आमच्या कडे येण...
27/12/2025

‘खरे म्हणजे सर्व मंगल’ – हे केवळ आमचे ब्रीदवाक्य नसून आमची कामाची पद्धत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! 🏆
​आमच्या कडे येणाऱ्या ग्राहकाकडून मिळालेला हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. उत्तम नियोजन, उत्कृष्ट भोजन आणि आदरतिथ्य हीच आमची ओळख आहे आणि ती आम्ही सदैव जपू.
​आम्ही दिलेल्या सेवेवर विश्वास ठेवल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🤝🚩
​ #खरे_म्हणजे_सर्व_मंगल®️

22/10/2025

दिवाळीच्या प्रकाशामुळे तुमचे जीवनही प्रकाशमान होवो. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
21/10/2025

लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!

20/10/2025

May this Diwali bless you with health,wealth and prosperity.

02/10/2025

निसर्गाचं दान
आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख, शांती आणि समाधान
दस-याच्या सोनेरी शुभेच्छा

Address

Old Dhamani Road
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+91 94220 40705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khare Club House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khare Club House:

Share