Tarang, Sangli

Tarang, Sangli Everything in Entertainment.... Stage Shows, Event Management, Dance Shows, Comedy Shows, Acting Workshops, Radio Jockey (R.J.) Training

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद
26/01/2024

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो 🙏
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

जय हिंद

🍥🍥 *मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🍥🍥
15/01/2024

🍥🍥 *मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🍥🍥

15/10/2023
बालरंग भूमी परिषद शाखा सांगली जिल्हा ची कार्यकारणी घोषित......
26/07/2023

बालरंग भूमी परिषद शाखा सांगली जिल्हा ची कार्यकारणी घोषित......

🙏कलाकार मित्रांनो,आणि मैत्रिणींनो..,कोव्हिड,महापूर मुळे घेतलेल्या 3 वर्ष्याच्या सक्तीच्या विश्रांती नंतर,  पुन:श्च सुरवा...
11/05/2023

🙏कलाकार मित्रांनो,आणि मैत्रिणींनो..,
कोव्हिड,महापूर मुळे घेतलेल्या 3 वर्ष्याच्या सक्तीच्या विश्रांती नंतर, पुन:श्च सुरवात करीत आहोत नाट्य प्रशिक्षण शिबिराला....
*नाट्यानुभव 2023, वर्ष 10 वे*
🎭🎬🎞️🎥📝🖥️

*19 मे ते 29 मे 2022*
*वयोगट *12 ते 60*

📌 *आज पासुन ॲडमिशन सुरु.....*

📌 *येथे आपण शिकाल...*
*रंगमंच तंत्र*
लेखन, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत यांचे प्रात्यक्षिकांसह सहित प्रशिक्षण
*चित्रपट निर्मिती तंत्र*
(स्क्रिप्ट टू स्क्रीन) चित्रपट निर्मिती मधील सहिता लेखनापासून चित्रपट पडद्यावर येईपर्यंत ची धमाल प्रक्रिया
📌काही शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील, तसेच चित्रपट कसा पहावा याविषयीचे हि लेक्चर होईल.

📌 शिबिराच्या शेवटच्या दिवशी शिबिरार्थींच्या एकांकिका,लघु नाटिका, मूकनाट्य पथनाट्य अशा कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.

📌शिबिरानंतर ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल, तसेच पुढे सांगलीमध्ये निर्मिती होणाऱ्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहभागाची संधी मिळेल.

12 वर्षांपासून पुढे कोणीही यामध्ये सहभागी होऊ शकता
तर मग,आजच आपला प्रवेश निश्चित करा....

अधिक माहितीसाठी
*R J विशाल कुलकर्णी*।(MPA)मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स.
📲:*9403280315*(Whats up )
📲 *9326716466*
।कला तरंग सांस्कृतिक प्रतिष्ठान।
।तरंग एंटरटन्मेंट अँड आर्ट मॅनेजमेंट।
।अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा सांगली।
।आर्टिस्ट असोसिएशन ऑफ सांगली।

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून Whats up ग्रुप जॉईन करा .

https://chat.whatsapp.com/IeeE1cqW6fq1O52DmInKZU

'' SATYAMEV JAYATE''
08/05/2012

'' SATYAMEV JAYATE''

16/02/2012

welcum 2 T A R A N G frndzzzz....
V ll going to enjoy full on masti here... V hav lots of events here to manage organise
And hav a dhammal here o like dis page......

Address

Bhavani Chambers Shop No 5 , Vishrambag Sangli
Sangli
416415

Telephone

9326716466

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarang, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tarang, Sangli:

Share

Category