Shree Pheta Arts & Pagdi Makers , Sangli

Shree Pheta Arts & Pagdi Makers , Sangli For All Traditional Programs provision with Tying of All Types Phetas & Turbans

We Provide all types attractive Pheta as per orders For various Functions like Weddings ,Ganesh Festival, Cultural Activities, school-college Gathrings etc.

समस्त मराठी बांधवांना नूतन मराठी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #गुढीपाडवा      _year   l
18/03/2026

समस्त मराठी बांधवांना नूतन मराठी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#गुढीपाडवा


_year

l

खास लग्नसराईसाठी सर्व प्रकारच्या पारंपारिक पोशाखावर परिधान करण्यासाठी आकर्षक रंगसंगती व व्हरायटी मध्ये डिझायनर टोप्या यो...
08/11/2025

खास लग्नसराईसाठी सर्व प्रकारच्या पारंपारिक पोशाखावर परिधान करण्यासाठी आकर्षक रंगसंगती व व्हरायटी मध्ये डिझायनर टोप्या योग्य दरात उपलब्ध आहेत!
(संपूर्ण भारतात पार्सल सेवा उपलब्ध)

संपर्क: 080072 55727



गुढीपाडवा शोभायात्रा बाईक रॅलीसाठी बांधलेला साडीचा फेटा ! #मराठीमुलगी
02/04/2025

गुढीपाडवा शोभायात्रा बाईक रॅलीसाठी बांधलेला साडीचा फेटा !

#मराठीमुलगी

22/03/2025
13/03/2025

#फेटा #मराठी_अभिनेते #विनोदी_अभिनेते
#कॉमेडी_ॲक्ट्टर #कॉमेडी किंग

anaspure sir

सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते , नाम फाउंडेशन चे संस्थापक "श्री.मकरंदजी अनासपुरे" यांना सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मानाचा...
13/03/2025

सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते , नाम फाउंडेशन चे संस्थापक "श्री.मकरंदजी अनासपुरे" यांना सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मानाचा फेटा बांधण्याची संधी मिळाली त्यावेळची काही क्षणचित्रे !

छायाचित्र साभार : आशिष करंदीकर

प.पू. दावीद महाराज मठ , माधवनगर येथील समाधी मंदिरातील मूर्तीस बांधलेला आकर्षक फेटा!
01/01/2025

प.पू. दावीद महाराज मठ , माधवनगर येथील समाधी मंदिरातील मूर्तीस बांधलेला आकर्षक फेटा!

समस्त ग्राहक मित्र परिवार यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/01/2025

समस्त ग्राहक मित्र परिवार यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

खास लग्न सराईत पारंपारिक पोशाखावर डोईवर परिधान करण्यासाठी नवीन खण पॅटर्न टोप्या उपलब्ध झाल्या आहेत!तरी ऑर्डर करण्यासाठी ...
30/12/2024

खास लग्न सराईत पारंपारिक पोशाखावर डोईवर परिधान करण्यासाठी नवीन खण पॅटर्न टोप्या उपलब्ध झाल्या आहेत!
तरी ऑर्डर करण्यासाठी थेट खालील संपर्क क्रमांकावर
संपर्क साधावा ही समस्त हौशी ग्राहकांना विनंती !
श्री फेटा आर्ट्स अँड पगडी मेकर्स
डॉ.बापट बाल शिक्षण मंदिर शाळेजवळ
श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या मेन गेट समोर, एस. टी. स्टँड रोड , सांगली
8007255727
8421497054

आजच्याच दिवशी ४ वर्षांपूर्वी , दि.१६ नोव्हेंबर २०२० रोजी ,बलिप्रतिपदा दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांच्...
16/11/2024

आजच्याच दिवशी ४ वर्षांपूर्वी ,
दि.१६ नोव्हेंबर २०२० रोजी ,बलिप्रतिपदा दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या साथीने अन् आशीर्वादाने चालू केलेल्या "श्री फेटा आर्ट्स अँड पगडी मेकर्स, सांगली ह्या व्यावसायिक दालनाला यशस्वीरीत्या ४ वर्षे पूर्ण होऊन आता आम्ही ५ व्या वर्षात दमदार पदार्पण करीत आहोत ,तरी आजपर्यंत आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास , दिलेलं प्रोत्साहन अन् पाठबळ ,आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्यावेत, हीच सकलकलाधिपती श्री गणराया चरणी प्रार्थना !
समस्त ग्राहक , मित्र परिवार , हितचिंतक यांचे मनःपूर्वक आभार ! अशीच साथ कायम असू द्या. !
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया !!

Address

"Saideep" Apartment , Near Bapat Bal Shikshan Mandir School , In Front Of Shrimati Mathubai Garware Girls College , , S. T. Stand Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Pheta Arts & Pagdi Makers , Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Pheta Arts & Pagdi Makers , Sangli:

Share