03/05/2026
शुभेच्छा आणि स्नेहबंध! ✨🙏
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या मंगल समयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस आणि आ.सत्यजितदादा तांबे यांच्यासोबत उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देण्याचा योग आला.