VDFC GROUP Salgare

VDFC GROUP Salgare VDFC GROUP SALGARE....the YOUTH COMMUNITY King's of KING

*वैभव दादा निकम यांच्या    वाढदिवसानिमित् VDFC GROUP SALGARE यांच्या कडून *Mask* व *Hand sanitizer* वाटप.सलगरे/सांगली जग...
28/07/2020

*वैभव दादा निकम यांच्या वाढदिवसानिमित् VDFC GROUP SALGARE यांच्या कडून *Mask* व *Hand sanitizer* वाटप.

सलगरे/सांगली
जगभारात कोरोना नावाच्या साथीने हाहाकार माजीवला आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज तसेच पूर्ण सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असताना दिसत आहे. बैळंकी, व्यंकोचीवाडी, एरंडोली शिंन्देवाडी अश्या दुर्गम भागातही कोरोना ने शिरकाव केला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था व दानशूर मंडळी कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी आपआपल्या परीने पुढे येत आहेत.
दरम्यान दि. २७ जुलै रोजी *VDFC GROUP* चे मा. वैभव दादा निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलगरे ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, महाराष्ट्र-कर्नाटक चेक पोस्ट तसेच सलगरे गावातील सर्व दुकान ,नागरीकांना इत्यादी ठिकाणी *Mask व Sanitizer🧴🤲* चे वाटप करण्यात आले. यावेळी *VDFC GROUP* चे मा. वैभव दादा निकम,सोबत सर्व फ्रेंड सर्कल गणेश जेऊर, विशाल जाधव, विशाल मासाळ, सुनील हाक्के, नारायण पारेकर, योगेश मासाळ, रमेश बंडगर, संतोष लोहार, अनिकेत बंडगर, निखिल हारगे, आकाश कुंभार, राजू पडोळकर, उमेश हारगे, सुधश्रन पाटील, रितेश भापाकर इत्यादी उपस्थित होते. यापुढेही *VDFC GROUP* तर्फे वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविले जातील.

 #काश्मीरमधील_पुलवामा_येथे_झालेल्या_दहशतवाद्यांच्या_भ्याड_हल्यात_शहीद_जवानांना_भावपूर्ण_श्रद्धांजली_.
17/02/2019

#काश्मीरमधील_पुलवामा_येथे_झालेल्या_दहशतवाद्यांच्या_भ्याड_हल्यात_शहीद_जवानांना_भावपूर्ण_श्रद्धांजली_.

*VDFC ग्रुप ने जपली सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी*आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ओळखल्या जाणाऱ्या VDFC ग्रुप ने साम...
29/07/2018

*VDFC ग्रुप ने जपली सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी*

आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ओळखल्या जाणाऱ्या VDFC ग्रुप ने सामजिक व शैक्षणिक वारसा जपत, एकता-बंधुता व समतेच उदाहरण देत VDFC ग्रुप चे संस्थापक मां. वैभव दादा निकम यांच्या वाढदवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नंबर १ व २ येथे शालेय लायब्ररी साठी मोफत वेगवेगळ्या विचारवंताची तसेच लायब्ररी युक्त पुस्तके वाटली गेली.
या कार्यक्रमासाठी मां.किरण खरात,VDFC ग्रूप अध्यक्ष- मां.हरिभाऊ परेकर,उपाध्यक्ष- हरीश (पैलवान) माळी,तसेच अमित खांडेकर,निखिल हारगे, सोनु सोलनकर, प्रिन्स बंडगर,रमेश बंडगर,सचिन खोत (पैलवान- कोंगनोळी) नारायण पारेकर,गणेश जेऊर, बंडू देसाई,राजू पडोळकर,दगडू खरात,योगेश मासाळ,विशाल मासाळ,उमेश हारगे, सोपान बंडगर,अनिल खरात, वसिम खाटीक,संतोष लोहार,तानाजी मासाळ,संभाजी मासाळ, कुमार एवळे,संतोष भोसले, VDFC ग्रूप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

24/07/2018
🤝🏻👫 *VDFC GROUP SALGARE* 👫🤝*आज दि.17 जुलै रोजी मा.श्री. योगेश (भाऊ) मासाळ - VDFC ग्रुप चे धडाडीचे कार्यकर्ते,* याला वाढद...
17/07/2018

🤝🏻👫 *VDFC GROUP SALGARE* 👫🤝

*आज दि.17 जुलै रोजी मा.श्री. योगेश (भाऊ) मासाळ - VDFC ग्रुप चे धडाडीचे कार्यकर्ते,* याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....!!

*Only VDFC*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती**स्वराज्याचे धाकले धनी**अजिंक्य मराठा योद्धा**महापराक्रमी**क्षत्रियकुलावतांस**सिंहासना...
14/05/2018

*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती*
*स्वराज्याचे धाकले धनी*
*अजिंक्य मराठा योद्धा*
*महापराक्रमी*
*क्षत्रियकुलावतांस*
*सिंहासनाधीश्वर*
*धर्मवीर*
*शिवपुत्र*
*महासम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳💐💐💐💐💐💐💐

जिजाऊंच्या संस्कारांचाशिवरायांच्या विचारांचाआणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र शाहुंच्या पुरोगामी...
01/05/2018

जिजाऊंच्या संस्कारांचा
शिवरायांच्या विचारांचा
आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र शाहुंच्या पुरोगामी लढ्याचाबाबासाहेबांच्या लेखनीचा
अण्णा भाऊ साठेंच्या लोक कलेचाअन् म.जोतीबा फुलेंच्या क्रांतीचावारसदारम्हणजे माझा महाराष्ट्रइतिहासाचा साक्षात्कारसमतेचा प्रसारआणि अखंड भारताचा आधार
म्हणजे माझा महाराष्ट्र
कष्टकरी शेतकऱ्यांचा
दीन दलित दुबळ्यांचा
१०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचाआणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्या
जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र.🙂

🚩महाराष्ट्र दिनाच्यातमाम महाराष्ट्र वासियांना हार्दिक शुभेच्छा🚩
💐💐💐💐💐💐💐💐💐

👉 🚩

_आमचे मार्गदर्शक,आदर्श व्यक्तीमत्व आमचा आधारस्तंभ,संयमी व्यक्तीमत्व_ *मा.रमेश (दादा) राजगे*यांना वाढदिवसाच्या हार्दिक शु...
01/04/2018

_आमचे मार्गदर्शक,आदर्श व्यक्तीमत्व आमचा आधारस्तंभ,संयमी व्यक्तीमत्व_

*मा.रमेश (दादा) राजगे*

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐

शुभेच्छुक- VDFC GROUP SALGARE

Happy Women's Day....
08/03/2018

Happy Women's Day....

Address

Salgare

Alerts

Be the first to know and let us send you an email when VDFC GROUP Salgare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category