Ambarr Hall

Ambarr Hall Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ambarr Hall, Event Planner, Ratnagiri.

16/02/2025
16/02/2025

कार्या साठी कसून कंबर.... सजले सस्मित सुसंज्ज अंबर.. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

08/02/2025

*✨ १८ वर्षांचा विश्वास, सेवा आणि समाधान! ✨*
💐💐 *अंबर मंगल कार्यालय* 💐💐
*‼️परंपरा स्वागताची, चव मैत्रीची..‼️*
आपल्या सेवेत एप्रिल 2025 मध्ये १८ वर्षे पूर्ण होत आहेत. आपलं प्रेम आणि पाठिंब्यामुळेच आम्ही १८ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहोत, म्हणूनच विशेष ऑफर आपल्यासाठी..!
🎉 *एप्रिल/मे साठी बुकिंग करणाऱ्या आमच्या खास ग्राहकांसाठी खास भेट~AC चार्जेस पूर्णपणे मोफत!* 🎁
💍🎊 लग्न, स्वागतसमारंभ, बारसं, साखरपुडा, वाढदिवस आणि सर्व समारंभांसाठी भव्य मंगल कार्यालय!
✅ प्रशस्त व सुसज्ज हॉल.
✅ उत्तम केटरिंग व्यवस्था.
✅ उत्तम व्यवस्थापन, विनम्र सेवा.
✅ प्रशस्त पार्किंग.
✅ एसी/नॉन एसी सुविधा.
📍 पत्ता: अंबर हॉल, गणेश कॉलनी, टी. आर. पी. जवळ रत्नागिरी. 📞
*कौस्तुभ सावंत 9822988080,*
*सुहास ठाकुरदेसाई 9284194727*
*‼️ऑफर मर्यादित कालावधीसाठी आजच बुकिंग करा‼️*

📢📢📢 ऐकलं का......आता *अंबर हॉल एसी* झाला....संपूर्ण वातानुकूलित वातावरणात आपले मंगल कार्य आता अधिक सुखकर होणार...*तोच दर...
28/01/2024

📢📢📢 ऐकलं का......
आता *अंबर हॉल एसी* झाला....
संपूर्ण वातानुकूलित वातावरणात आपले मंगल कार्य आता अधिक सुखकर होणार...
*तोच दर्जा, तीच सेवा.... नवीन मात्र, थंड हवा....😃*
लॉन्चिंग ऑफर ती पण पाहिल्या काही मोजक्या बुकिंग वर..... फोन करा आणि जाणून घ्या......
9822988080, 9822290859
*कार्यासाठी कसून कंबर, सुसज्ज सस्मित सजले अंबर..!!*

Address

Ratnagiri

Telephone

9822290859

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ambarr Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category