MH08Automania AUTO EXPO

MH08Automania AUTO EXPO Since past few years, Ratnagiri is showing the trend of using high end models of two wheelers as well as four wheelers of various brands.

Dear All,
We, The Event Maniacs Event Managemnt company, the professional event managemenbt company in Ratangiri in association with Siddhesh Dhulap Advertising, the leading name in branding & promotion are organising The MH08 Automanai-2016, the auto expo. Ratnagiri , being a natures beauty, comprises of people from various walks of life having businesses related to fishing, mango trading, n maj

ority of the community working abroad having a lavish lifestyle. Since last 3 years almost 3000+ cars of various brands are been sold every year. The event is bee=ing organised prior to the auspicious occasion of Gudhi PAdwa, where majority of the buyers are willing to buy the vehicles. We request you to kindly display your brand at the auto expo, n associate yourself with us to make the event a grand success. We are targeting 50000+ visitors in the period of venue. Hoping for positive response from you.

03/05/2016






02/05/2016

The grand auto expo

02/05/2016

It was really a nice experience organising the MH08AUTOMANIA2016....thank you all for ur support n blessing...special thanks to the amazing bikers group of our own city.... Ratnagiri royals & ROAR (Riders of Amazing Ratnagiri) ur special appearances were stunning....lots of love to all of u...


The grand auto expo
02/05/2016

The grand auto expo

27/04/2016

We all invite you on behalf of entire organising team of MH08AUTOMANIA 2016 for opening of the event on 29th April at 4 pm...a grand expo featuring Superbikes of film stars, custom designed bikes, collection of vintage bikes n cars, n various brands of cars n bikes under one roof....so do come...N let's wroom with us...

25/04/2016

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तरूणाईमध्ये दुचाकी, चारचाकीमधील आकर्षक वाहनांचे पॅड आले आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन पाहताक्षणीच मनात भरणाऱया, अलीकडेच कंपनीमधून लाँच करण्यात आलेल्या, सर्व शोरूममध्ये अद्याप दाखल न झालेल्या आणि मध्यम आकाराच्या शहरांतील शोरूममध्ये पहावयास न मिळणाऱया मोटारवाहनांचे ‘ऑटोमॅनिया 2016’ हे भव्य प्रदर्शन रत्नागिरीत भरणार आहे. 29 एप्रिल ते 1 मे या तीन दिवसांत माळनाका येथली एस.टी. आगाराशेजारील मैदानावर हे प्रदर्शन भरणार आहे.

आकार आणि सुविधांनुसार वर्गीकरण करण्यात आलेले पाच गटांतील स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. नव्या वाहनांसह हौसेने जतन करण्यात आलेल्या जुन्या मोटारसायकली व कार यांचेही दालन प्रदर्शनात असणार आहे. तसेच आकर्षक बदल केलेल्या मॉडिफाईड गाडय़ाही प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत. मोटारक्षेत्राशी संबंधित असे विविध मनोरंजक व माहितीपूर्ण कार्यक्रम हे या प्रदर्शनाचे एक ठळक आकर्षक असणार आहे.

प्रदर्शनाचे ठिकाण मध्यवर्ती असल्याने वाहनचाहत्यांचा प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण मैदानावर कार्पेट, 24 तास सुरक्षारक्षक तैनात, सीसी टिव्ही पॅमेऱयाद्वारे दक्षता, प्रेक्षकांसाठी विस्तीर्ण पार्किंग अशा प्रकारे सुरक्षेसह सर्वतोपरी खबरदारी या प्रदर्शनासाठी घेण्यात आली आहे. इव्हेंट मॅनियाक आणि सिद्धेश धुळप ऍडव्हर्टायझिंग हे मुख्य संयोजक असून रोटरी क्लब आणि मोटारविषयक पहिले मराठी मासिक मोटार जगत यांचे विशेष सहकार्यक याला लाभल्याची माहिती संकेत नवले आणि सिद्धेश धुळप यांनी दिली.

अँटिक, मॉडिफाय वाहनांचे आकर्षण

विविध प्रकारच्या नव्या अत्याधुनिक मोटारगाडय़ा आणि मोटारसायकल-स्कूटरबरोबरच जुन्या, दुर्मिळ आकर्षक वाहनांचे दर्शनही या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच यामध्ये नवनवीन आरामदायक मोटारी आणि थ्रिलींग बाईक, याचबरोबर कार आणि मोटारसायकलींचे नामवंत उत्पादक आपली वैशिष्टय़पूर्ण वाहनांची मॉडेल्स प्रदर्शनात मांडणार आहेत.

News in daily tarun bharat
25/04/2016

News in daily tarun bharat

24/04/2016
24/04/2016

Late night branding work in progress by team of MH08 AUTOMANIA 2016.... Just 4 days to.go...

आपल्या घरासमोर सुंदर गाडी असावी... व्यवसायाला गती देणारे वाहन जर आपल्याकडे असेल तर... कॉलेजमध्ये सगळ्यांनी आपल्याच मोटार...
14/04/2016

आपल्या घरासमोर सुंदर गाडी असावी... व्यवसायाला गती देणारे वाहन जर आपल्याकडे असेल तर... कॉलेजमध्ये सगळ्यांनी आपल्याच मोटारसायकलीकडे पाहावे... घरातल्या छोट्या कामांसाठी चांगली मोपेड मिळाली तर...? सध्या पेट्रोलचे भाव वाढत चालले आहेत, त्यामुळे भरपूर ऍव्हरेज देणारी एखादी गाडी मिळाली तर... अशा सगळ्या अपेक्षा आणि प्रश्‍नांना आता उत्तर मिळेल. MH08 Automania AUTO EXPO या अनोख्या गाड्यांच्या प्रदर्शनातून काय सांगावे, यंदा तुमचा वाहनयोग असेल...
तरुणांपासून मोठ्यांपर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला प्रगती करण्यासाठी एका चांगल्या वाहनाची अपेक्षा असते; पण आपल्याला हव्या असलेल्या गाडीचा शोध घेण्यासाठी वेळ नसतो. यासाठी ऑप्शन आहे-MH08 Automania AUTO EXPO. टु-व्हीलरपासून मोठ्या व्यवसायाला लागणाऱ्या वाहनांपर्यंत, तसेच जुन्या व नाविन्य पूर्ण गाड्या आपणास या प्रदर्शनात बघता येणार आहे तसेच नवीन गाडी book करता येणार आहेत , लहान मुलांसाठी वाहतुकीचे नियम म्हणून game , मोठ्यांसाठी खास सेल्फी point आणि बरच काही .आपल्या MH08 म्हणजेच रत्नागिरी मध्ये होत आहे , .. दि २९ एप्रिल २०१६ ते १ मे २०१६ रोजी माळनाका S .T मैदान रत्नागिरी ..

Address

Ratnagiri
415612

Telephone

9970348197

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH08Automania AUTO EXPO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share