25/07/2026
॥ श्री विठ्ठल रखुमाई ॥ ✨
पंढरीच्या विठुरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करून,
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल नामाचा गजर प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!✨️
#आषाढीएकादशी #आषाढीएकादशीच्या_हार्दिक_शुभेच्छा #विठ्ठल #पांडुरंग #विठ्ठलरखुमाई पंढरपूर वारी वारकरी माझीवारी जयहरीविठ्ठल भक्ती महाराष्ट्र Kalyanwada कल्याणवाडा