Swojus Palace

Swojus Palace SWOJUS PALACE is a Marriage A/C Hall & party venue located at next to hadapsar, Pune-Solapur Road, Pune. With a Lawn area of 26000 SQ. FT., It can hold for

Swojus Palace is a party venue located in Manjari Farm, Pune-Solapur Road. ahead of Hadapsar, Besides National Research Centre For Grapes, Manjari Farm, Hadapsar, Pune.

सोनियाच्या ताटी, उजळल्या 💫ज्योती ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया! 🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏
23/10/2025

सोनियाच्या ताटी, उजळल्या 💫ज्योती ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया! 🙏भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!🙏

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,स्वप्नातले रंग नवे,आकाशातले असंख्य दिवे…दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
22/10/2025

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी,तुमच्या आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवो,सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश ना...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी,
तुमच्या आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवो,
सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो.
लक्ष्मीमातेच्या पवित्र कृपेने तुम्हाला सर्व मंगल लाभो!

लक्ष्मी आली तुमच्या दारी,सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
18/10/2025

लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

आज वसुबारसदिवाळीचा पहिला दिवसही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
16/10/2025

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..

वाईटावर चांगल्याचा विजय आणि येणाऱ्या उज्ज्वल दिवसांच्या आश्वासनाचा आनंद साजरा करूया. विजयादशमी व दसरा च्या शुभेच्छा!
01/10/2025

वाईटावर चांगल्याचा विजय आणि येणाऱ्या उज्ज्वल दिवसांच्या आश्वासनाचा आनंद साजरा करूया.
विजयादशमी व दसरा च्या शुभेच्छा!

महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा! जगाला सत्य आणि अहिंसेची शक्ती दाखवणाऱ्या माणसाचा उत्सव साजरा करूया.
01/10/2025

महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
जगाला सत्य आणि अहिंसेची शक्ती दाखवणाऱ्या माणसाचा उत्सव साजरा करूया.

Happy Teachers Day!!!
05/09/2025

Happy Teachers Day!!!

Happy Ganesh Chaturthi! On this holy occasion, let us welcome Lord Ganesha with devotion and celebrate new beginnings.
27/08/2025

Happy Ganesh Chaturthi!
On this holy occasion, let us welcome Lord Ganesha with devotion and celebrate new beginnings.

May our nation always stand tall in unity, strength, and pride. Jai Hind!
14/08/2025

May our nation always stand tall in unity, strength, and pride. Jai Hind!

Wishing your health, happiness, and endless success today.Happy Raksha Bandhan...
09/08/2025

Wishing your health, happiness, and endless success today.
Happy Raksha Bandhan...

जय जय महाराष्ट्र माझा..गर्जा महाराष्ट्र माझा..महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
01/05/2025

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Address

Besides National Research Centre For Grapes, Manjri Farm
Pune
412307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swojus Palace posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swojus Palace:

Share