29/08/2026
यश आणि स्वप्नांना सलाम! 🏆✨
Open National Level Abacus Competition 2026 – Prize Distribution Ceremony 🎤🏆 या शानदार सोहळ्याचे Event Anchor & Host म्हणून सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली, याचा मनापासून आनंद आहे! ❤️
या विशेष कार्यक्रमाला मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची Chief Guest म्हणून लाभलेली उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणारी ठरली. ✨
अबॅकस आणि वैदिक गणिताच्या माध्यमातून आपल्या बुद्धिमत्तेची, मेहनतीची आणि कौशल्याची उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व चिमुकल्या विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🧠🏆👏
अशा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा एक भाग होता आलं, ही माझ्यासाठी नक्कीच खास आठवण! 🎤❤️
कार्यक्रम तुमचा,जबाबदारी आमची! 🎤💯
Anchor Vishal Dumbre — Creating Moments, Connecting People! ✨
📩 Event Anchoring & Hosting साठी DM करा —
#प्रार्थनाबेहेरे