06/04/2026
सहकार महोत्सव २०२६ - विकेंड सेलिब्रेशन! 🛍️✨
चला मग, या विकेंडला 'सहकार महोत्सव'मध्ये सेलिब्रेशन आणि खरेदीची धूम अनुभवूया! 🛍️✨ एकाच छताखाली मनसोक्त शॉपिंग, खमंग मेजवानी आणि बरंच काही...
✨ काय असेल खास?
👗 फॅशन आणि दागिन्यांची पर्वणी: एक्सक्लुझिव्ह साड्या, हँडलूम कलेक्शन आणि सुंदर ज्वेलरी!
🫙 घरगुती चव: अस्सल मसाले, लोणची, पापड आणि उन्हाळी वाळवणाचे पारंपरिक पदार्थ.
🎓 विद्यार्थी विशेष: पुणे युनिव्हर्सिटी (SPPU) तर्फे रील मेकिंग, कविता आणि नाट्य स्पर्धा.
🏠 तज्ज्ञ मार्गदर्शन: सोसायटी रीडेव्हलपमेंट, बिझनेस लोन आणि सरकारी योजनांची माहिती.
🩺 आरोग्य शिबिर: सिनिअर सिटिझन्ससाठी मोफत हेल्थ चेकअप कॅम्प.
🥘 खाद्यसंस्कृती: अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा आस्वाद आणि लहानग्यांसाठी विविध खेळांची मेजवानी! 🎡
तुमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी एक परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन... एकाच ठिकाणी! 👨👩👧👦
🗓️ तारीख: १०, ११ आणि १२ एप्रिल २०२६
📍 स्थळ: कलाग्राम, पु. ल. देशपांडे उद्यान (ओकायमा गार्डन), सिंहगड रोड, पुणे.
🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री ९
🎟️ प्रवेश विनामूल्य!
तुमच्या 'शॉपिंग पार्टनर'ला आताच कमेंट्समध्ये टॅग करा आणि प्लॅन बनवा! 👇
JewelleryAddict SPPU PMC PuneDiaries VocalForLocal SinhagadRoad gardan friendship