05/09/2026
PCMC मध्ये बाप्पांच्या decoration साठी काहीतरी खास शोधताय? मग ही reel शेवटपर्यंत बघाच!
कारण Exotica Decorators घेऊन आले आहेत PCMC चं Biggest Ganpati Decoration Exhibition, जिथे सुंदर आणि आकर्षक बाप्पांच्या सजावटीचे अनेक designs तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
traditional पासून modern designs पर्यंत, मखर, floral decoration, backdrop आणि beautiful decorative setups ची भरपूर variety available आहे.
Sizes देखील 1.5 feet पासून 6 feet पर्यंत, आणि prices फक्त ₹600 ते ₹8,000 पर्यंत आहेत. म्हणजे तुमच्या budget आणि गरजेनुसार perfect option choose करता येणार.
आता उशीर न करता Exotica Decorators ला नक्की visit करा!
📅 31 August ते 14 September
📍खानदेश तिळवण लेली समाज भवन (भोंडे बाग), S.B. Patil College Road, Ravet, Pune. यंदा बाप्पांचं स्वागत ajun sunder आणि grand करूयात