Siddhivinayak Mahila Udyog

Siddhivinayak Mahila Udyog Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Siddhivinayak Mahila Udyog, Caterer, Sr. No/227 Room no-10 , Vidhate Colony, Gadital Hadapsar, Pune.

04/02/2026

श्री गणेशाय नमः

उद्या दिनांक ०५/२/२०२६ रोजी
🌺*श्री संकष्टी चतुर्थी*🌺
निमित्त
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचा प्रसाद *हातवळणीचे तांदळाचे साजुक तुपातले उकडीचे मोदक* मिळतील.
ऑर्डर स्वीकारल्या जातील
९०४९२२१०२० / 9049221020
टीप ऑर्डर एक दिवस आधी द्यावी.
#उकडीचेमोदक❤
#हातावळणीचेतांदळाचेउकडीचेमोदक💞❤️😘😋

✨ सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योतीओवाळते मी भाऊराया रे,वेड्या बहिणीची ही वेडी माया..! 🌸🪔 भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शु...
23/10/2025

✨ सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळते मी भाऊराया रे,
वेड्या बहिणीची ही वेडी माया..! 🌸

🪔 भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🪔

💫 माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

✨ तेजोमय झाला आजचा प्रकाशजुना काळचा अंधकार दूर झाला,लुकलुकणाऱ्या चांदण्यांना किरणांचा सोनेरी अभिषेक,सारे रोजचे क्षण तरीह...
22/10/2025

✨ तेजोमय झाला आजचा प्रकाश
जुना काळचा अंधकार दूर झाला,
लुकलुकणाऱ्या चांदण्यांना किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे क्षण तरीही भासे नव्या सहवासासारखे…
सोन्यासारख्या माणसांसाठी खास! 🌸

🪔 दिपावली-पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🪔

💫 माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

🪔💰 लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🪔लक्ष्मी आली सोनपावली,उधळण झाली सौख्याची,धन-धान्यांच्या राशी भरल्या घरी,नांदू दे ...
21/10/2025

🪔💰 लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💰🪔

लक्ष्मी आली सोनपावली,
उधळण झाली सौख्याची,
धन-धान्यांच्या राशी भरल्या घरी,
नांदू दे सदैव सुख-समृद्धी! 🌸✨

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏

💫
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

#लक्ष्मीपूजन

🌸✨ नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव राहो,अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ प्रत्येकाला ल...
20/10/2025

🌸✨ नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव राहो,
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ प्रत्येकाला लाभो 💪
हि दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो! 🪔🌼

नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

💫
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

#नरकचतुर्दशी

🪔✨ शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण दिवाळी आला... 🎇विनंती आमची परमेश्वराला —सौख्य, स...
19/10/2025

🪔✨ शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण दिवाळी आला... 🎇
विनंती आमची परमेश्वराला —
सौख्य, समृद्धी, आरोग्य लाभो तुम्हाला! 💫

आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌸

💛
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

#शुभदिपावली

🌼✨ धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼धनं, धान्यं, पशुं, बहुपुत्रलाभं,सत्संवत्सरं दीर्घ आयुरस्तु..!अमृतमयी, मंगलमय अशी ह...
18/10/2025

🌼✨ धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌼

धनं, धान्यं, पशुं, बहुपुत्रलाभं,
सत्संवत्सरं दीर्घ आयुरस्तु..!
अमृतमयी, मंगलमय अशी ही धनत्रयोदशी
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो 💰🪔

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

💫
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

#धनत्रयोदशी #शुभदिवाळी

थीम प्रमाणेच आमच्या पदार्थांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला 🙌आणि नेहमीप्रमाणेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर स्...
17/10/2025

थीम प्रमाणेच आमच्या पदार्थांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला 🙌
आणि नेहमीप्रमाणेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर स्वागत करून, कौतुकपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐

Axis Max Life Insurance Company यांचे मनःपूर्वक आभार ❤️
आपले नाते असेच अधिक घट्ट आणि फुलत राहो, हीच आमची शुभेच्छा 🌼

💫
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

🌸✨ दिवाळी फेस्टिवल 2025 – Axis Max Life Insurance सोबतचा सुंदर अनुभव! ✨🌸आपण गेली 3 वर्षं सातत्याने Axis Max Life Insuran...
17/10/2025

🌸✨ दिवाळी फेस्टिवल 2025 – Axis Max Life Insurance सोबतचा सुंदर अनुभव! ✨🌸

आपण गेली 3 वर्षं सातत्याने Axis Max Life Insurance Company मध्ये दिवाळी फेस्टिवल साठी आमंत्रित आहोत 💫
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या सिद्धिविनायक महिला उद्योग तर्फे स्वादिष्ट दिवाळी पदार्थांचा सुंदर स्टॉल लावला होता 🍲🪔

या वेळी आम्ही खास थीम बेस्ड स्टॉल्स सादर केले —
🇮🇳 महाराष्ट्र स्पेशल : अस्सल गावरान कोथिंबीर वडी आणि मटकी भेळ
🍔 वेस्टर्न स्पेशल : बर्गर आणि पिझ्झा

या दोन्ही थीम्सना नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आमच्या स्वादाला मिळाली सर्वांची दाद 🙏

Axis Max Life Insurance Company यांचे मनःपूर्वक आभार ❤️
आपले नाते असेच वर्षानुवर्षे फुलत राहो आणि अधिक यशाच्या दिशेने वाटचाल होवो हीच शुभेच्छा 🌼

💫
माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

स्नेहाच्या दिव्यांत तेलवत प्रकाश फुलो,गोधनाच्या पूजनाने संपन्नता नांदो ✨वसुबारस दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!गायमा...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यांत तेलवत प्रकाश फुलो,
गोधनाच्या पूजनाने संपन्नता नांदो ✨
वसुबारस दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गायमातेच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🪔🐄

💛 माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन, पुणे जिल्हा

#वसुबारस #गायमाता_कृपा

🎉 दिवाळी फराळ विशेष 🎉💥 ₹4599 च्या पुढील खरेदीवर – सिल्वर कॉइन फ्री फ्री फ्री! 💥घरगुती चवीचा, मराठमोळा फराळ —रिफाईन सनफ्ल...
12/10/2025

🎉 दिवाळी फराळ विशेष 🎉

💥 ₹4599 च्या पुढील खरेदीवर – सिल्वर कॉइन फ्री फ्री फ्री! 💥

घरगुती चवीचा, मराठमोळा फराळ —
रिफाईन सनफ्लॉवर ऑइल व शुद्ध साजूक तुपात तयार केलेले पदार्थ,
तेही योग्य दरात 😋

🍪 आमच्याकडे उपलब्ध 🍪
चिवडा | लाडू | शंकरपाळे | चकली | शेव | करंजी | चिरोटे | आणि बरेच काही...
📞 बुकिंगसाठी आजच संपर्क करा!
📲 90492 21020 | 76663 63232

माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग

#दिवाळीफराळ #मराठमोळाचव #घरगुतीफराळ #फराळपॅक #सिल्वरकॉइनऑफर

🩵💧 दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओवर विजय दरवेळी! 💧🩵👶🏻 ५ वर्षाखालील प्रत्येक बालकासाठी पोलिओ लस आवश्यक!आपला देश भारत पोलि...
11/10/2025

🩵💧 दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओवर विजय दरवेळी! 💧🩵

👶🏻 ५ वर्षाखालील प्रत्येक बालकासाठी पोलिओ लस आवश्यक!
आपला देश भारत पोलिओमुक्त आहे 🙌
परंतु अजूनही काही देशांमध्ये पोलिओचे प्रमाण असल्याने
तो पुन्हा परत येऊ शकतो ⚠️

👉 म्हणूनच, आपल्या बालकाच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी
पोलिओचा डोस प्रत्येक वेळी नक्की द्या!

📅 राष्ट्रीय पोलिओ दिवस – रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५
🕙 आपल्या बालकाला पोलिओचा डोस मिळेल याची खात्री करा!

🏥 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
आपल्या आशा / ए.एन.एम. / अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्याशी

📍 लसीकरण केंद्र:
1️⃣ किलबिल स्कूल गल्ली नं. ३
2️⃣ वढ खुर्द – गावठाण अंगणवाडी

🌸 माननीय सौ. आरतीताई यादव-पोटफोडे
संचालिका – सिद्धिविनायक महिला उद्योग
कार्याध्यक्ष – अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन
चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

#पोलिओमुक्तभारत #दोनथेंबजीवनाचे #आरोग्यभारत

Address

Sr. No/227 Room No-10 , Vidhate Colony, Gadital Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Mahila Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category