13/07/2018
गोविंदा आला रे..!
तुमच्या मंडळाच्या दही हंडीचं नेटकं नियोजन
संपर्क : 982366004 / 9822595938 / 9822964446
www.kingdomeventus.com
भव्य-दिव्य दही हंडी उत्सव साजरा करायचा, म्हणजे मंडळातील सर्वांचीच तारांबळ उडते. परंतु यंदाची दही हंडी थोडी वेगळीच असेल...कारण तुमच्या सोबतीला आहे किंग्डम इव्हेंट्स. नियोजनबद्ध रीतीने कार्यक्रमाची आखणी आणि काटेकोर अंमलबजावणी; नाही धावपळ, नको टेन्शन!
अशी असेल ही धमाल दही हंडी:
बॉलीवूड तसेच मराठी सेलिब्रिटीजची उपस्थिती
स्टेज डेकोर
लाईटिंग
डान्स परफॉरमन्स
अँकरिंग
सर्व प्रकारच्या सांस्कृतिक तसेच मस्त मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क करा:
किंग्डम इव्हेंट्स मॅनेजमेंट