PUNE

PUNE Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PUNE, Event Planner, PIMPRI-CHINCHWAD, Pune.

Pimpri Chinchwad Nashik Fata ❤️
26/08/2025

Pimpri Chinchwad Nashik Fata ❤️

Aple Pimpri Chinchwad
23/01/2025

Aple Pimpri Chinchwad

Please subscribe our YouTube channel ..... must watch heart touching video                  https://youtu.be/LxPMtm0_wRA...
16/05/2018

Please subscribe our YouTube channel ..... must watch heart touching video https://youtu.be/LxPMtm0_wRA
Yogesh Choudhari Prashant Tayade Dr. Nilesh Advance Dental Care & Implant Centre Manish Khatri Dr. Manisha Gaur Preschool Popstars Kidz corner Father And Daughter FATHER Daughter Mother Mother

07/03/2017

Joshi kaka :- बाळा मला
खुप तहान लागली आहे,
तर तु मला पाणी
पाजतोस...??
मुलगा :- पाणी तर
नाही आहे पण लस्सी
आहे.
चालेल का...??
Joshi kaka
(खुश होऊन) :- हो हो
चालेल की...
मुलगा लस्सी घेऊन येतो
आणि Joshi kaka
पाच तांबे लस्सी पिल्या नंतर
मुलाला विचारतो.

बाळा तुमच्या घरात कोणी
लस्सी पित
नाही का...??
मुलगा :- पितो तर.. पण
आज लस्सी मध्ये उंदीर
पडून मेला होता. Joshi kaka : संतापून
हाता मधला तांब्या जोरात
जमीनी वर फेकून मारतो
मुलगा (रडत रडत) :-
मम्मी ह्या काकांनी आपला
तांब्या फोडला,
आता आपण संड़ासला
काय घेऊन जायचे....??😜😳

😳😳😳😳😳😳😳😳😳
ऐकटेच काय हसताय..???
पाठवा की आपल्या मिञांना..😜😜

28/10/2016

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

17/10/2016

तुम्ही कधी भिकाऱ्याला २७ पैसे
दिलेत?
?
?
?
नाही??????
तुम्ही म्हणाल की,भाऊ
आता रुपयाला फारशी किंमत
राहिली नाही. अन् तुम्ही पैशांचं
काय घेऊन बसलात?????
बरोब्बर ना????
तर मग बघा-
1 महिना= 30 दिवस
1 वर्ष = 365 दिवस
5 वर्ष. = 1825 दिवस.
1 मतदाराला जर =500रु. देऊन
कुणी आपलं मत विकत घेणार असेल तर
नीट विचार करा.
500रु. ÷1825 दिवस= 0.27
पै.प्रति दिवस.
भिकारी सुद्धा २७पैसे घेत नाही.
मग आपण तरी का घ्यावेत?
वाचा विचार करा.. ....
आपले अमूल्य मत कधीच विकू नका
पहा येत्या निवडणूक पर्यत हा msg सगळीकडे पोहोचला पाहिजे...

25/07/2016
25/03/2016

Address

PIMPRI-CHINCHWAD
Pune
411018

Telephone

+919860637676

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category