Muhurtmaza

Muhurtmaza Planning your next Puja is now effortless - Simply Book your Puja at MuhurtMaza where you can book a This is what we are here for...welcome to MuhurtMaza!

Muhurt – not just a concept, but a symbol that represents the richness of our culture and traditions. Put simply, it is that auspicious moment where the connection with the Almighty is peaceful and brings prosperity to all those who believe in his existence. But hectic lifestyles have left us with extremely limited mental space to remember these moments, and the ones we remember are due to the hol

idays they bring; like Gudhi Padwa, Vijaydashmi, Ganesh Chaturthi and few others. From celebrations to festivities and from rituals to other occasions of seeking divine blessings, muhurt is what tells you the most appropriate time to perform a “pooja”, such that the planetary positions are perfectly in sync with your noble intentions. While most of them come on days other than our beloved Sundays, the sacred combination of positive energies at this ‘Muhurt’ ensures a successful Pooja for you, and blessings for your family! While some may believe that there is no such time as good or bad, it sure is no harm in picking a ‘Muhurt’, which inspires greater positive energy in the surroundings. And yes, there are a whole lot of other preparations you need to organize the Pooja at the Muhurt.

05/10/2017

आज #कोजागिरी #पौर्णिमा, आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा...
कोजागिरी म्हणजे जागरूकतेचा, वैभवाचा, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव ...शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूपसमन्वयाची अनुभुती.

आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या #हार्दिक #शुभेच्छा !!

Team Muhurtmaza

रम्य सकाळी, किरणे सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजीरी, उमलगे आनंद मनी, जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा. तुम्हां...
30/09/2017

रम्य सकाळी, किरणे सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजीरी, उमलगे आनंद मनी, जल्लोष हा विजयाचा हसरा रम्य उत्सव प्रेमाचा.
तुम्हांस सुखसमृद्धी देवो हा दसरा!!
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास #दसरा- #विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Team Muhurtmaza
#दसरा

या  #देवी सर्वभुतेषु  #तृष्णारूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःदुर्गापूजेच्या  #नवव्या दिवशी  #सि...
29/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #तृष्णारूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
दुर्गापूजेच्या #नवव्या दिवशी  #सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सकल मनोरथ पुर्ण करणारी, मोक्षदायक, चर्तुभूज माता “सिद्धीदात्री” कमळावर विराजमान आहे.
आजचा रंग #जांभळा - हा रंग आपल्या वलयाला सुरक्षित ठेवतो. हा रंग उमेदीचा, रजस तत्त्वाचा आणि उदात्तपणाचा आहे. हा रंग गूढ तत्त्वाचा , ज्ञानाचा आणि आध्यात्माचा आहे.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #दयारूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःदुर्गापूजेच्या  #आठव्या दिवशी  #महागौर...
28/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #दयारूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
दुर्गापूजेच्या #आठव्या दिवशी #महागौरीची उपासना केली जाते. ही देवी धन-वैभव आणि सुख-शांतिची अधिष्ठात्री देवी मानली जाते.
आजचा रंग #गुलाबी भावनात्मक प्रेमाचे सुचक आहे. हा रंग स्त्री ऊर्जेचा आहे, म्हणजेच शिव आणि शक्ति मधील शक्ति ऊर्जेचा. नरमईचा, हळुवारपणाचा आणि शुद्धीचा आहे.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #कान्तिरूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥दुर्गे देवीच्या सातव्या शक्तीला  ...
27/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #कान्तिरूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
दुर्गे देवीच्या सातव्या शक्तीला #कालरात्रि नावाने ओळखले जाते. दुर्गापूजाच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची उपासना केली जाते.
आजचा #नीळा रंग शांति आणि सौम्यचेचे प्रतिक आहे. साधा आणि सौम्य स्वभाव असणा-या लोकांना नीळा रंग आवडतो. गडद नीळ्या रंगात तणाव दूर करण्याची शक्ती असते.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #शक्तिरूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥नवरात्रीच्या सहाव्या दिवशी  #कात्य...
26/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #शक्तिरूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी #कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीचा जन्म आसुरांची शक्ति नाश करण्यासाठी झाला होता.
आजचा रंग #लाल - ह्या रंगाला गतिशील, ताकदवान रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #लक्ष्मीरूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःदुर्गेचे पाचवे रूप  #स्कंदमाता या ...
25/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
दुर्गेचे पाचवे रूप #स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. माता पार्वतीचे प्रथम पुत्र कार्तिकेय चे नाव स्कंद आहे, म्हणूनच स्कंद ची माता स्कंदमाता.
आजचा रंग #पांढरा- हा रंग सुख समृद्धिचे प्रतिक मानले जातो. हा रंग शुद्धता दर्शवतो. हा रंग शांती, विश्वास आणि स्थैर्य देतो.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #विष्णुमायेति शब्दिता । #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःनवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारांबरा भ...
24/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #विष्णुमायेति शब्दिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पारांबरा भगवती दुर्गाच्या #कुष्मांडा स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची रचना केली.
आजचा रंग #नारिंगी - तेजाचे प्रतिक असणारा नारंगी रंग हा आपली कल्पनाशक्ति मजबूत करतो.

या  #देवी सर्वभुतेषु  #लज्जारूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःनवरात्रीच्या तिस-या दिवशी  #चंद्रघंट...
23/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #लज्जारूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या तिस-या दिवशी #चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.
आजचा रंग #ग्रे. हा रंग आपल्या मनात शुभ ऊर्जा निर्णाण करतो. हा रंग गौरव आणि प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो.
Team Muhurtmaza

या  #देवी सर्वभुतेषु  #श्रद्धारूपेण संस्थिता ।  #नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःनवरात्रीच्या दुस-या दिवशी  #ब्रम्ह...
22/09/2017

या #देवी सर्वभुतेषु #श्रद्धारूपेण संस्थिता ।
#नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या दुस-या दिवशी #ब्रम्हचारिणी देवी स्वरुपाची पूजा केली जाते.
आजचा रंग #हिरवा निसर्गाच प्रतीक आहे, समृद्धी आणि भरभराटीचा रंग! पैसे आणि अर्थव्यवस्था या रंगाच्या अधिपत्त्याखाली येतात. हा रंग हा मनाची शांति दर्शवतो.
Team Muhurtmaza

या देवी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता |नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||नवरात्रीच्या पहिल्या दिवशी  #शैलपुत्री दे...
21/09/2017

या देवी सर्वभुतेषु मातृरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी #शैलपुत्री देवीची पुजा केली जाते.
आजचा रंग #पिवळा हा ऊर्जेचा वाहक आहे. हा आनंदी राहण्याचा रंग आहे, पिवळा रंग सकारात्मक दृष्टी देतो आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास देतो.

Team Muhurtmaza

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते ||नवरात्रीच्या मंगल समयी  #देवी तुम्...
21/09/2017

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते ||
नवरात्रीच्या मंगल समयी #देवी तुम्हाला #सुख, #समृद्धि आणि #ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…हीच देवीला प्रार्थना…
#शुभ #नवरात्री! तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Team Muhurtmaza
#

Address

Pune
4110051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Muhurtmaza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Muhurtmaza:

Share

Category