Nikhil Nigade - VijayShree Events

Nikhil Nigade - VijayShree Events Event Management Professional, Celebrity Management,
event planner,

10/09/2026

✨ Another year, another chapter, countless beautiful memories. 🎂❤️

🎉

10/09/2026
🌾 अ‍ॅग्रोवन सरपंच महापरिषद २०२६ — यशस्वी आयोजनाची एक अविस्मरणीय आठवण! 🌾दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील सरपंच, मह...
03/08/2026

🌾 अ‍ॅग्रोवन सरपंच महापरिषद २०२६ — यशस्वी आयोजनाची एक अविस्मरणीय आठवण! 🌾

दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्रातील सरपंच, महिला सरपंच आणि ग्रामविकासाच्या ध्येयाने कार्यरत मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागातून अ‍ॅग्रोवन सरपंच महापरिषद २०२६ उत्साहात आणि दिमाखात पार पडली. 🙏✨

या भव्य कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्ता मामा भरणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शेतकरी, ग्रामविकास आणि ग्रामीण प्रगतीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. 🌱👨‍🌾

🎉 कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले — लकी ड्रॉ!
सहभागी सरपंचांना बुलेट मोटरसायकल जिंकण्याची संधी मिळाल्याने कार्यक्रमात उत्साहाची आणखी भर पडली. 🏍️✨

सुंदर नियोजन, उत्तम व्यवस्थापन, उत्स्फूर्त सहभाग आणि यशस्वी आयोजनामुळे ही सरपंच महापरिषद एक अविस्मरणीय आठवण ठरली. 💐

🤝 गावाच्या विकासासाठी एकत्र येऊया…
🚜 शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पुढे जाऊया…
🌾 समृद्ध गाव, सक्षम शेतकरी आणि विकसित महाराष्ट्र घडवूया!

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#अ‍ॅग्रोवन #सरपंचमहापरिषद #सरपंच #महिलासरपंच #ग्रामविकास

अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..🙏🏻गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने अक्कलकोट स्वा...
30/07/2026

अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न..🙏🏻

गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने अक्कलकोट स्वामी अन्नछत्र मंडळात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अन्नछत्र मंडळाच्या वतीने "संभवामि युगे युगे" या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विविध कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संयोजन श्री. जन्मनजेय राजे भोसले व श्री. अमोलराजे भोसले यांनी केले.

श्री. जन्मनजेय राजे भोसले यांनी अन्नछत्राच्या माध्यमातून समाजोपयोगी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. अन्नछत्रासोबतच शाळा, भक्त निवास इमारत, व्यायामशाळा, क्रिकेट मैदान, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भोजन व्यवस्था अशा विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

॥ श्री विठ्ठल ॥ 🚩🙏अखंड पायी वारी सोहळा – सलग १४ वे वर्ष 🚩संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळायंदाच्या वर्षीची आषाढी वा...
24/07/2026

॥ श्री विठ्ठल ॥ 🚩🙏

अखंड पायी वारी सोहळा – सलग १४ वे वर्ष 🚩
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

यंदाच्या वर्षीची आषाढी वारी अंतिम टप्पा भंडीशेगांव - वाखरी - पंढरपूर असा पूर्ण करत, पवित्र चंद्रभागाचे आणि श्री विठुरायाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन अखंड पायी वारी सोहळ्याची सांगता अत्यंत भक्तिभावाने करण्यात आली. 🙏✨

"वारी ही केवळ यात्रा नाही, तर भक्ती, सेवा, समर्पण आणि माऊलीच्या चरणी अर्पण केलेले जीवन आहे."

ज्ञानोबा माऊली तुकाराम!
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!
श्री ज्ञानदेव तुकाराम! 🙏💛

#आषाढीवारी #वारी2026 #पंढरपूर #विठ्ठल #माऊली

देऊळ बंद 2' या मराठी चित्रपटाने शंभर कोटींचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला.या यशानिमित्त दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण दादा तरड...
14/07/2026

देऊळ बंद 2' या मराठी चित्रपटाने शंभर कोटींचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला.

या यशानिमित्त दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण दादा तरडे यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. दिल्या.💐💐

"The fit is sharp, the mindset sharper. ✨🤎"
17/06/2026

"The fit is sharp, the mindset sharper. ✨🤎"

Address

Market Yard
Pune
411037

Telephone

+919921766690

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikhil Nigade - VijayShree Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nikhil Nigade - VijayShree Events:

Shortcuts

Share