Purnbrahma Foods

Purnbrahma Foods Welcome to Purnbrahma Foods. We are a leading catering service provider for Corporates and Family Fu

05/12/2022
06/05/2020

पूर्णब्रह्म फूड्स आणि श्रेयस्व इव्हेंट्स प्रस्तुत.....

*"चला खाऊ येऊ द्या पाककला स्पर्धा"*

पूर्णब्रह्म फूड्स आणि श्रेयस्व इव्हेंट्स घेऊन आले आहेत एक आगळी वेगळी स्पर्धा.

मुलांना वेगवेगळे खायला नेहमीच आवडते, आणि लॉक डाऊन मुळे घरातच असल्याकारणाने सतत भूक ही लागतच असते!!! पण अश्यात आपण मुलांनाच पदार्थ करायला लावून ते आवडीने खाल्ले तर त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल. यातून आपण अनेक भावी "शेफ" उदयास आणू शकतो. म्हणूनच ह्या छोट्यांसाठी आम्ही *पूर्णब्रह्म फूड्स आणि श्रेयस्व इव्हेंट्स* घेऊन आलो आहोत *पाककला सादरीकरण स्पर्धा*. ५ ते ७ वर्ष, ८ ते १२ वर्ष आणि १३ ते १६ वर्ष या तीन वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा असेल.

नियम खालील प्रमाणे असतील:

1) आपल्याकडे कडे घरी,राहिलेल्या (leftover)पदार्थांमधून काहीतरी वेगळी डिश आपण बनवायची आहे.

2) चीझ, ब्रेड, ई. सामग्रीचा सढळ वापर चालेल.

3) डिशच्या रेसिपीचा वेगळेपणा, हटके नाव, उत्तम प्रेझेंटेशनला महत्व दिले जाईल.

*विशेष नियम*

*वयोगट ५ ते ७ - Flameless Cooking असलेलेच पदार्थच स्विकारले जातील.*

*सर्व पदार्थ हे पालकांच्या मार्गदर्शनाखाली केले जातील याची काळजी स्पर्धकांच्या पालकांनी घ्यायची आहे*


*स्पर्धेची फीस - मात्र ५०/- प्रति स्पर्धक*

स्पर्धेची फी 9325077892 किंवा 9421308032 या नंबरवर Gpay or Bhim द्वारे भरू शकता.

*अधिक माहितीसाठी संपर्क*:

१) ओंकार देशपांडे - 9960897588

२) आलोक केळकर - 8160558104 / 8329482862

*सादरीकरणाचा फ़ोटो आणि व्हिडिओ व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठवावा लागेल.*

*व्हॉट्स ॲप ग्रुपची लिंक फी भरल्यानंतर पाठवण्यात येईल*

*परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.*

*व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख १६ मे २०२०*

21/12/2019
27/04/2019

आंबे

2डझन: Rs1700 (225.00 gm च फळ)

2.5 डझन: Rs1500 (200gm च फळ)

2.5 डझन: Rs1200(180gm च फळ)

3 डझन। : Rs1200(160gm च फळ)

1डझन(डागी):Rs 700(250gm च फळ)

रत्नागिरी हापुस आंबे
फळांचा राजा रत्नागिरी हापूस आमच्या बागेतून, तुमच्या घरात

*आमची वैशिष्ट्य*
निवडलेले आंबे
केमिकल विरहित
होम डिलिव्हरी चार्जेबल
उत्तम फळ
पेटी 1,2 डझन मध्ये उपलब्ध*
संपर्क
ओंकार देशपांडे
9960897588

Pleased to sevre marathi film star swapnil joshi and tejswini pandit in one of the fuction in pune
09/03/2019

Pleased to sevre marathi film star swapnil joshi and tejswini pandit in one of the fuction in pune

We were pleased to served to Wing Commander Mr Kale sir at one of the fuction in Pune.... Salute to you and indian force...
20/09/2018

We were pleased to served to Wing Commander Mr Kale sir at one of the fuction in Pune.... Salute to you and indian forces...

 Breakfast for blood donation camp in corporate office PuneHappy to serve FeelgoodContact us for any such orders99608975...
10/08/2018


Breakfast for blood donation camp in corporate office Pune
Happy to serve
Feelgood
Contact us for any such orders
9960897588
Email: [email protected]

 Today's evening menu :Veg ManchurianHakka noodles  Manchurian  noodlesmouth watering dishesh from chef onkarCall us for...
08/08/2018


Today's evening menu :
Veg Manchurian
Hakka noodles
Manchurian
noodles
mouth watering dishesh from chef onkar
Call us for testing our catering services 9960897588

 Todays corporate menu:
08/08/2018


Todays corporate menu:

07/08/2018

PurnbrahmaFoods today's corporate menu:

Subji :tawa palak,
paneer Kofta,
Rice: Jeera rice
Dal fry
Aloo corn chaat
Poli
Taak
Papad
Gulab jamun

Address

Sr. No. 7, Sai Nagar, Behind Sudatta Sankul, Hingne Khurd, Sinhgad Road
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purnbrahma Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Purnbrahma Foods:

Share