Mauli_DpAtil9696

Mauli_DpAtil9696 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mauli_DpAtil9696, Event Planner, Pune.

04/08/2022

#भारत #जयहिंद

05/07/2021

of pune👑

#




#भारतीय_जनता_पार्टी #पुणे
#महाराष्ट्र

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री मा. श्री.गजेंद्रसिंघजी शेखावत यांची खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदा...
29/06/2021

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री मा. श्री.गजेंद्रसिंघजी शेखावत यांची खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार मा. जयकुमार गोरे यांचेसह दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली, बैठकीमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने -

१. कोयना व टाटा धरणांद्वारे जलविद्युत वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील पूर्वमुखी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येत आहे, पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना जलविद्युत वीजनिर्मितीसाठी पूर्वेकडे कृष्णा भीमा खोऱ्यातील पाणी अरबी समुद्राकडे नेले जात आहे वास्तिव पाहता या पाण्यावर पहिला हक्क असणाऱ्या कृष्णा, भीमा खोऱ्यातील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे हि बाब मा. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
२. संपूर्ण महाराष्ट्रात चिबाड, क्षारयुक्त शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे त्यासंदर्भांत चिबाड शेतजमिन निर्मूलन, पृष्ठभागावर व भुपृष्ठभागाखालील चर खोदून जादा पाण्याचा निचरा करणे संदर्भात एकात्मिक धोरण आखावे तसेच राज्यातील चिबड, पाणथळ झालेल्या जमिनीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात यावे.
३. जल जीवन अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा योजना नसलेल्या अधिकाधिक ग्रामपंचायतींचा समावेश व्हावा.

07/03/2021

#शिवचरित्र🤞🚩🙏. जिवाला जिव देणार्‍या आपल्या माणसांबद्दल कृतज्ञता बाळगा,नक्कीच तुमच्या प्रेमाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.हे शिकवतं आपलं शिवचरित्र..
पण या जगाला हेवा वाटेल अशा महान शिवचरित्राचा सध्याच्या घडीला विसर पडलेला दिसतोय,दीड-दमडीसाठी स्वतःला गहाण ठेवणारी लोकंही आपल्या सभोवताली आहेत,ज्यांना आपण लायकी नसताना मनापासून प्रेम देत आलो.

01/03/2021
26/02/2021

पुरंदर के पत्थरोमें हर-हर की गुँज थी।
अग्निसम् बरसणीय भगवी हर बूँद थी॥१॥
हिंदवी के गर्भ माँ भवानी सूत्र था।
चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र था॥२॥
नियती के खेल शिवनंदन अंजान था।
दुनिया से दूर बाल शंभू नादान था॥३॥
शूर था,वीर था,अखंड था,प्रचंड था।
जिस अनुज की विरता पे देवों को घमंड था॥४॥.....🚩🤞

25/02/2021

*🚩मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके|*
*स्वधर्मास्तवे जो सहज देह त्यागे ||*
*उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला |*
*मराठा म्हणावे अशा वाघराला ॥*

23/02/2021

#भाजपा_दौंडतालुका
दादा कुटूंबातील कुटुंबप्रमुख म्हणून ज्या पध्दतीने आपण आम्हां सर्वांना सोबत घेऊन चालता ते नक्कीच एकसंध परिवार म्हणून संघटनेला बळ देणारे आहे...
(युवा आमदार मा.राहुलदादा कुल ,दौंड तालुका, पुणे जिल्हा)

23/02/2021

🖤❤

👑✨🧡🔥🚩*• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •**• !! क्षत्रिय_कुलावतंस !! •**• !!सिंहासनाधिश्वर !! •**• !!महाराजाधिराज !! •**• !!योग...
19/02/2021

👑✨🧡🔥🚩
*• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •*
*• !! क्षत्रिय_कुलावतंस !! •*
*• !!सिंहासनाधिश्वर !! •*
*• !!महाराजाधिराज !! •*
*• !!योगीराज_श्रीमंत!! •*
*• !!श्री श्री श्री!! •*
*• !!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!! •*
*• !! तमाम_शिवभक्तांना !! •*
*• !! #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्छा!! •*

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli_DpAtil9696 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli_DpAtil9696:

Share

Category