21/07/2025
🥻"साडी म्हणजे केवळ कपडा नाही, ती आपल्या संस्कृतीची शान आहे!"
पण तिचं नेसणं झंझट😇 वाटतं का? मग थांबा –
Kkimaya Makeover Studio मध्ये मिळवा –
👗 प्री-प्लिट केलेली, सुंदर बॉक्स फोल्डिंग केलेली –
रेडी-टू-विअर साडी, तुमच्याच मापात!🫶🏻
समारंभ असो, लग्न असो किंवा साखरपुडा –
Kkimaya तुमचं सौंदर्य आणखी खुलवेल!❤️
📞 संपर्क: 9923905571