29/11/2017
सुस्वागतम सर्व ग्राहकांचे हार्दिक स्वागत.
आमच्या नाईक केटरर्स ची ठळक वैशिष्ठे :
* अन्न हे पुर्णब्रम्ह ह्या बोधा प्रमाणे आम्ही अन्नाचा लिलाव करत नसून खवैयांचा
आत्मा कसा संतुष्ट होईल याकडे लक्ष देत असतो .
* स्वच्छतेला आम्ही पहिले प्राधान्य देत असतो .
* खाण्याचे पदार्थ बनवतांना तेल व शिधा हि उकृष्ट दर्जाचे वापरतो .
* वेळेवर नाष्टा व जेवण देणे व पुरवणे याला आम्ही प्राधान्य देतो .
* योग्य दर व सुसंगतपणा हे आमचे मुख्य वैशिष्ट आहे .
*आम्ही सर्व प्रकारच्या म्हणेजे लग्न , मुंज व इतर कार्यक्रमांच्या ऑर्डर स्विकारतो .
धन्यवाद.