Sarvakary Vivah Management Company

Sarvakary Vivah Management Company Matrimonial Services: One Stop Solution For All services...
Marriage Registered, Event Management, Profile Management, Video & Photo Digital Mixing

You Can Join Our Group*Benefits For Corporates & Candidates*- Corporate Trainings- Talent Acquisition Process- More Jobs...
17/01/2018

You Can Join Our Group
*Benefits For Corporates & Candidates*
- Corporate Trainings
- Talent Acquisition Process
- More Jobs
- Membership Plans
- Competitive Advantages
- Many More....

Just Click our Links....Stay with Us

*Keep In Touch..*

https://chat.whatsapp.com/BooC9PVMjaK8vm5HvdXiY0

*Share in your groups, friend circles*

Follow this link to join

30/12/2017

नवीन वर्षात कमी गुंतवणूकीत स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी इच्छुक असलेल्यांनी आपला नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
नंबर देण्यासाठीचा कालावधी जानेवारी २०१८ पर्यंत

Chaitanya Ingale Patil Baliram Mali

30/12/2017

नवीन वर्षात कमी गुंतवणूकीत स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी इच्छुक असलेल्यांनी आपला नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा.
नंबर देण्यासाठीचा कालावधी जानेवारी २०१८ पर्यंत

Baliram Mali Chaitanya Ingale Patil

12/09/2017
♻ *सर्वकार्य विवाह मॅनेजमेंट* ♻✌ *अत्यंत महत्वाचे* नियोजित विवाह किंवा प्रेम 👉 *विवाह जमविताना सर्वसाधारणपणे सौंदर्य, पै...
25/08/2017

♻ *सर्वकार्य विवाह मॅनेजमेंट* ♻

✌ *अत्यंत महत्वाचे* नियोजित विवाह किंवा प्रेम 👉 *विवाह जमविताना सर्वसाधारणपणे सौंदर्य, पैसा, संपत्ती, पत्रिका, कुंडली, समाजातील प्रतिष्ठा या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. चूक होते ती नेमकी येथेच* व पुढे या चुकीचा खिळा होऊन अवघे वैवाहिक जीवन खिळखिळे होऊन जाते.

म्हणून विवाह जमविताना 🤗 *शिक्षण, स्वभाव आणि वधुवरांच्या आवडी-निवडी यावर अधिक भर दिला पाहिजे.* या तिन्ही निष्कर्षामध्ये दोघांची आवड-नावड याला विशेष प्राधान्य दिले गेले पाहिजे.

👉 *वधुवरांच्या आवडी-निवडी जमल्या तर त्यांचे विवाह यशस्वी होण्याची ९९% दाट शक्यता असते.* उदा.- मुलीला जर सिनेमा-नाटकाची आवड असेल व मुलाला किर्तन-प्रवचनाची आवड असेल तर असे विवाह यशस्वी होणे अशक्य आहे.

थोडक्यात,
विवाह जमविताना वधुवरांनी एकमेकांना न फसविता प्रामाणिकपणे आपल्या आवडी-निवडी स्पष्ट केल्या तर मुलां-मुलींना एकमेकांची निवड करणे शक्य होऊन ते विवाह यशस्वी होतील.

🗣🗣 *मोफत नाव नोंदणी चालू आहे* 👨🏻‍💻👨🏻‍💻

*सर्वकार्य फाऊंडेशन*
मेट्रो 9, शिवराज नगर, नेक्स्ट पार्क स्ट्रीट, रहाटणी. फोन-
*8087336644 / 8446336644*

🌏 Website- *www.sarvakary.com*

*Forward to Needy bride & Groom*

I am very happy with the sarvakary results. l have never thought that l will be searching my partner in on line portal but people says na whatever happens happens for the best..and finally l got the best. Thankyou Sarvakary for helping me and finding my soulmate.:) Regards, Prashant Kale

03/01/2017

# विवाह होण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न!
# विवाह जमला तर पुढील तयारी पण आमची... मग सभासद व्हा !
# विवाह होत नाही / ठरत नाही ? *सर्वकार्य* तर्फे सर्व जातींसाठी वधू-वर नोंदणी मोफत!
# सर्व जातींमधील मुला मुलींना विनाखर्च लग्न जुळवणे सोपे जावे म्हणून हे सुरु करीत आहोत !
# प्रथम विवाह / पुनर्विवाह / घटस्फोटीत / लिव्ह इन रिलेशनशीप या सर्वांचे तसेच विवाह करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचे स्नेहपूर्ण स्वागत आहे !
१) कृपया खोडसाळपणा किंवा टाईम पास म्हणून कोणी स्वतःचे किंवा इतरांचे खोटे / अश्लील फोटो टाकू नयेत.
२) उमेदवाराने आपल्या बद्दल ची खरी महिती पाठवणे अपेक्षित आहे. या साठी आपण आपली पत्रिका , फोटो , संपर्क ( फोन नंबर ) पूर्ण पत्ता इत्यादी माहिती आपण स्वतः या ग्रुप वर टाकू शकता. माहितीचा नमुना ग्रुप वरून कॉपी करू शकता.
३) ज्यांना स्वतः पोस्ट टाकणे शक्य नसेल त्यांनी [email protected] यावर मेल करून आपले फोटो व इतर डीटेल्स आम्हाला पाठवावेत. तुमची संमती असेल तर आम्ही आमच्या वतीने ती माहिती ग्रुप वर पोस्ट करू .
४) कोणत्याही मेंबर सोबत आमची वयक्तिक ओळख करून आम्ही आमच्या मार्फत लग्न जुळवण्यासाठी मध्यस्ती केली जाईल, प्रत्येकाने आपल्या अनुरूप स्थळ असल्यास एकमेकांना भेटणे अपेक्षित आहे व आमची मदत घ्यावी
५) कोणत्याही मेंबर सोबत आमची वयक्तिक ओळख नसल्याने प्रत्येक मेंबर च्या माहिती बाबतचा खरे- खोटे पणा आम्ही तपासून पाहू, पण तरी प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या जबाबदारीवर समोरील जोडीदारा बाबतचा खरे- खोटे पणा त्या जोडीदाराची स्वतः किंवा कुटुंबा समवेत प्रत्यक्ष भेट घेऊन पडताळून पाहावा व एकमेका बाबत पूर्ण खात्री करूनच लग्ना संबंधी पुढील निर्णय घ्यावेत.
६) आपल्या पोस्ट / कॉमेंट मुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. तालुका, गांव, जात, धर्म या गोष्टीवर हा ग्रुप विभागाला जाणार नाही ह्याची कृपया काळजी घ्यावी.
आपणास येथे भरपूर स्थळे मिळवीत या साठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत ! चला तर मग लवकर हा ग्रुप जॉईन करा. व आपल्या मित्रांना पण सांगा. या ग्रुप मुळे आपणा सर्वाना भरपूर फायदा होऊन सर्वांचे विवाह लवकरात लवकर होवोत हीच सदिच्छा ! आपण सर्वांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा !
तर मग करा तर सुरवात..... !
महत्वाची सूचना :-
सर्व जातींसाठी वधू - वर नाव नोंदणी मोफत आहे मात्र. !
👉विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन जाणून घेण्यासाठी व फी संबंधी माहिती साठी ..... !
👉sarvakary.com
👉 वधू-वर मेळावा.
👉Marriage Registration
👉Marriage Consultation
👉Photography & Video Mixing
👉Event Management
👉Hall Booking
👉Catering Services
👉Shopping Options
👉Tours & Travels Packages
www. sarvakary.com
या वेब साईट ला लगेच भेट द्या !
किंवा
8446551122 या मोबाईल नंबर वर त्वरित संपर्क करा.
( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )
किंवा
9970886645 Whats App नंबर वर त्वरित संपर्क करा ! तसेच हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा.
(Only for message )
मेल - [email protected]
तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना सुद्धा या ग्रुप मध्ये add करू शकता.
धन्यवाद !

🙏🏻 *नमस्कार**UMO* व सर्वकार्य विवाह मॅनेजमेंट कंपनी तर्फे*राज्यस्तरीय भव्य मराठा वधू-वर व पालक परिचय मेळावा**मराठा बाणा,...
30/12/2016

🙏🏻 *नमस्कार*

*UMO* व सर्वकार्य विवाह मॅनेजमेंट कंपनी तर्फे

*राज्यस्तरीय भव्य मराठा वधू-वर व पालक परिचय मेळावा*

*मराठा बाणा, मराठा शान*

*वर* : 🙋‍♂
माझी ती कशी असेल?

*वधू* : 🙋
माझा तो कसा असेल?

घटस्फोटीत / विधुर/ विधवा आपणही येऊ शकतात.
मग या... मराठा मेळाव्यात

*शोधा तुमचा जोडीदार*
💑 👫

*सहभागी व्हावे*
क्लिक करावे व ग्रुप मध्ये सहभागी व्हावा.

https://chat.whatsapp.com/JbNuM4p2383LGzu845MHTX

*स्थळ* : खंडोबा सांस्कृतिक भवन , खंडोबा माळ चौक , आकुर्डी , पुणे
*दिनांक* : १५ जानेवारी २०१७, रविवार
*वेळ* : सकाळी १०:०० वाजता

😀आधिक माहीती साठी
*संपर्क* :

*मोबाईल* :
👉८४४६५५११२२, 👉९१३०३७८४६४

*इमेल* : [email protected]
*वेबसाईट* : www.sarvakary.com

👉वरील माहिती आपल्या मराठा बांधवांना पाठवून सहकार्य करावे 🙏🏻

Follow this link to join

https://docs.google.com/forms/d/1PjDejcFScwfRBaxmosPT6YxxrrhKLDl0q_LM-M-tWOE/
26/12/2016

https://docs.google.com/forms/d/1PjDejcFScwfRBaxmosPT6YxxrrhKLDl0q_LM-M-tWOE/

स्थळ : खंडोबा सांस्कृतिक भवन , खंडोबा माळ चौक , आकुर्डी , पुणे दिनाक : १५ जानेवारी २०१७, रविवार वेळ : सकाळी १०:०० वाजता मोबाईल : ८४४६५५११२२, ९१३०३७८४६४ इमेल : [email protected], [email protected] वेबसाईट : www.sarvakary.com

Address

Pune
411017

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarvakary Vivah Management Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sarvakary Vivah Management Company:

Share