05/05/2024
" स्वराज लॉन्स !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "
आज ५ मे रोजी १६ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण !
यावर्षी आश्यर्यकारक आणि कौतुकास्पद स्वरूपात स्वराज साकारतो आहॆ अगदी नव्याने ! तरुणाईच्या वयात प्रवेश करताना स्वराजमध्ये भव्य आणि देखणे बदल करत आहोत. पूर्वीपेक्षा दुप्पट पार्किंग आणि लॉन्स एरिया. वेगवेगळ्या हॉल्सचा पर्याय. आणि आणखी बरेच काही.
लवकरच नव्या स्वरूपाची आणि सुविधा विषयीची माहिती सादर होईल.
सर्व मित्र परिवार आणि हितचिंतकांचे खूप खूप आभार ! प्रेम आणि लोभ आहेच , भविष्यकाळात वाढत राहो !
मनःपूर्वक धन्यवाद !