Dhepe Wada

Dhepe Wada 'Dhepewada' an ideal location for destination wedding, engagement and overnight stay,day tour etc.

14/08/2026

ढेपेवाड्यात स्मृतीगंधच्या वतीने झालेल्या शूटमध्ये अभिनेत्री समीरा गुजर - जोशी यांनी मंगळागौरीच्या खेळांकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याचा सुंदर विचार मांडला. ✨

मंगळागौरीचे खेळ हा वारसा केवळ आठवणीत न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी ढेपेवाड्यात अशा पारंपारिक उत्सवांना जपण्याचा आणि त्यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यंदाची मंगळागौर आपल्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत ढेपेवाड्यात साजरी करा! 😍
आपला मंगळागौरीचा सोहळा बुक करण्यासाठी आजच संपर्क करा.

संपर्क: 9822640599 / 9763276232
आमची वेबसाईट - dhepewada.com

[ Mangalagaur, Shravan Maas, Smrutigandha, Samira Gujar-Joshi, Dhepewada, Cultural Heritage ]

13/08/2026

”सुंदर साजिरा श्रावण आला ..” 🤩
ढेपेवाड्यात स्मृतीगंधच्या वतीने झालेल्या 'माहेरघर सणांचं संस्कृतीचं ' या कार्यक्रमात अभिनेत्री समीरा गुजर - जोशी यांनी श्रावणाचे वर्णन करणाऱ्या बालकवी आणि कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितांच्या आठवणींना उजाळा दिला.

खास श्रावणात केल्या जाणाऱ्या मंगळागौरीच्या सोहळ्यासाठी आजच तुमचे बुकिंग करा.
अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.

[ Shravan Maas, Smrutigandha, Samira Gujar-Joshi, Dhepewada, Cultural Heritage ]

एक रात्र राहण्याची तुमची हौस पूर्ण करा. ‘अनुभूती’ - सहकुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत जुन्या काळातील महाराष्ट्रीय वाड्यात ...
08/08/2026

एक रात्र राहण्याची तुमची हौस पूर्ण करा.
‘अनुभूती’ - सहकुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत जुन्या काळातील महाराष्ट्रीय वाड्यात म्हणजेच ढेपेवाड्याच्या सानिध्यात एक रात्रीचा मुक्काम करण्याची संधी! 😍
आजच बुकिंग करा!
अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.

Youtube व Instagram वर dhepewada सर्च करून विविध व्हिडीओ देखील नक्की पहा. Google वर dhepewada शोधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

इमेल: [email protected]

[ Anubhooti, Over-Night Stay, Pune Tourism, Lonavala Tourism, Cultural Heritage, Dhepewada ]

ढेपेवाड्यात पार पडले ‘ज्योती’ ह्या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण! क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी चालवलेल्या स्त्री शिक्षण चळवळीव...
07/08/2026

ढेपेवाड्यात पार पडले ‘ज्योती’ ह्या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण!
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी चालवलेल्या स्त्री शिक्षण चळवळीवर आधारित ही शॉर्ट फिल्म असून अशा सामाजिक विषयावर काम करणाऱ्या टीमसोबत collab करून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा कार्यांसाठी भविष्यात देखील आम्ही सहकार्य करत राहू.

स्त्री शिक्षणासारखा सामाजिक विषय समाजापुढे पुन्हा आणण्याऱ्या लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण यांचे व त्यांच्या टीमचे मनापासून आभार! 🙏

[ Jyoti Short Film, Savitribai Phule, Yogesh Soman, Shoot, Dhepewada, Pune ]

मुलाच्या मुंजीचा संस्कार म्हणजे तुमच्या आणि त्याच्या आयुष्यातील एक सुखद क्षण.. ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन...
06/08/2026

मुलाच्या मुंजीचा संस्कार म्हणजे तुमच्या आणि त्याच्या आयुष्यातील एक सुखद क्षण..
ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन आपल्या कुटुंबातील लग्न, मुंज तसेच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा, दिवाळसण, राखी, मंगळागौर, इत्यादी शुभकार्ये पारंपारिक पध्दतीने साजरी करा !!!

अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.

Youtube व Instagram वर dhepewada सर्च करून विविध व्हिडीओ देखील नक्की पहा. Google वर dhepewada शोधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

इमेल: [email protected]

[ Munj, Thread Ceremony, Marathi Tradition, Marathi Culture, Dhepewada, Cultural Heritage, Wada Culture ]

ढेपेवाडा - पुण्याजवळील destination wedding साठीची प्रशस्त व सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली वास्तू! आपल्या प्रियजनांसोबत ढेप...
05/08/2026

ढेपेवाडा - पुण्याजवळील destination wedding साठीची प्रशस्त व सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली वास्तू!
आपल्या प्रियजनांसोबत ढेपेवाड्यात आदल्या रात्री वास्तव्यास येऊन कुटुंबातील लग्न, मुंज तसेच दिवसभरासाठी येऊन साखरपुडा, दिवाळसण, राखी, मंगळागौर इत्यादी शुभकार्ये पारंपारिक पध्दतीने साजरी करा !!!

अधिक माहितीसाठी www.dhepewada.com ह्या वेबसाईटला भेट द्यावी.
Youtube व Instagram वर dhepewada सर्च करून विविध व्हिडीओ देखील नक्की पहा. Google वर dhepewada शोधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
इमेल: [email protected]

[ Wedding Season, Wedding Ideas, Dhepewada, Wada Culture, Marathi Tradition, Marathi Wedding ]

काही वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या दिवशी श्री. नितीन ढेपे यांना रोटरी क्लब ऑफ हिलसाईड : उत्कर्ष महिला मंच यांच्यातर्फे 'यशवं...
04/08/2026

काही वर्षांपूर्वी शिवजयंतीच्या दिवशी श्री. नितीन ढेपे यांना रोटरी क्लब ऑफ हिलसाईड : उत्कर्ष महिला मंच यांच्यातर्फे 'यशवंत' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासाठी उत्कर्ष महिला मंचाच्या अध्यक्ष सौ. शारदा चव्हाण ह्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!! 🙏

या वेळी श्री. नितीन ढेपे यांनी हा पुरस्कार त्यांना व्यवसायात साथ दिलेल्या बांधकाम कामगार, कंत्राटदार, ऑफिस मधील कर्मचारी, सल्लागार, ग्राहकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व मित्र व नातेवाईकांना समर्पित केला.

[ Yashwant Puraskar, Nitin Dhepe, Proud Moments, Throwback, Dhepewada, Cultural Heritage ]

काही वर्षांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या 'चुक भूल द्यावी घ्यावी' ह्या नाटकाचा तसेच श्री.नितीन ...
27/07/2026

काही वर्षांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या 'चुक भूल द्यावी घ्यावी' ह्या नाटकाचा तसेच श्री.नितीन ढेपे यांच्या 'वाडा हरवलेला' या नाटकाचा प्रकाशन सोहळा ढेपेवाड्यात करण्याची संधी आम्हाला लाभली ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची तसेच गौरवाची गोष्ट होती.

मराठी संस्कृतीचे प्रतीक असलेला ढेपेवाडा आज केवळ एक पारंपारिक वास्तू नाही तर कला, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना जपणारे, संवर्धन करणारे आणि नवी प्रेरणा देणारे एक जिवंत सांस्कृतिक व्यासपीठ बनत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ❤️

[ Dilip Prabhavalkar, Marathi Actor, Nitin Dhepe, Dhepewada, Cultural Heritage, Book Launch, Memories ]

आठवणीतील एक सुवर्ण पान! ✨काही वर्षांपूर्वी ढेपेवाड्याच्या वास्तूला 'लोकमत' वृत्तपत्र समूहाच्या वतीने दुबई येथे झालेल्या ...
24/07/2026

आठवणीतील एक सुवर्ण पान! ✨
काही वर्षांपूर्वी ढेपेवाड्याच्या वास्तूला 'लोकमत' वृत्तपत्र समूहाच्या वतीने दुबई येथे झालेल्या इंटरनॅशनल अवॉर्ड्सच्या सोहळ्यात 'Excellent concept about preserving and promoting traditional Indian culture' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ढेपेवाड्याला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान म्हणजे भारतीय संस्कृती, पारंपरिक वास्तुकला आणि आपल्या समृद्ध वारशाला मिळालेली एक प्रकारे जागतिक मान्यता आहे.

आज जेव्हा त्या सोहळ्याच्या आठवणी येतात, त्याच बरोबर आठवतात ते कणखर,धैर्यवान आणि मदतीचे हात...ज्यांनी हा वाडा उभा करण्यासाठी अत्यंत मोलाची साथ दिली, त्या सर्वांचे खूप खूप आभार! 🙏

[ Lokmat Awards, Nitin Dhepe, Dhepewada, Cultural Heritage, Marathi Tradition, Memories ]

Address

2 Yogeshwari Society, Erandwane
Pune

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9822640599

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhepe Wada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhepe Wada:

Shortcuts

Share