Rsa by Dhanashri Shekhare

Rsa by Dhanashri Shekhare This is all about my work done, for the last 25 years!!! Mehandi and Make-up. Rsa By Dhanashri Logo created by Dhanashri Shekhare.

29/08/2026

परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता, किसी भी आईने में देर तक चेहरा नहीं रहता 💫

27/08/2026

आश्मिक हे फक्त माझं नाव नाही…
तर माझ्या संपूर्ण कुटुंबाची एक सुंदर सांगड आहे. ❤️

आ — आनंद, माझे पप्पा
श — शीतल, माझी मोठी बहीण
मि — मितल, माझी दुसरी बहीण
क — कमल, माझी आई

या सगळ्या नात्यांची, प्रेमाची आणि आठवणींची सांगड म्हणजे…

“आश्मिक” ❤️

कधी कधी आपल्या नावातही आपल्या माणसांचा एक छोटासा संसार दडलेला असतो…
आणि म्हणूनच काही नावं फक्त नावं नसतात, ती आपल्या माणसांची आठवण असतात. ✨

🎙️ आरश्याशी गप्पा
विशेष पाहुणे – बालगंधर्व पुरस्कारप्राप्त लावणी सम्राट Ashmik Kamthe

तुमच्या नावामागेही अशीच एखादी खास गोष्ट आहे का? ❤️
👇 Comment मध्ये नक्की सांगा!

❤️

22/08/2026

🎭 बालगंधर्वांना पुरुष म्हणून ओळखलं… तेही एका छोट्याशा हालचालीमुळे! 😱

बालगंधर्व स्त्रीभूमिकेत इतके सुंदर आणि सहज वावरायचे की प्रेक्षक त्यांना खरंच स्त्री समजायचे…

पण एका कार्यक्रमात त्यांच्या चुना उचलण्याच्या पद्धतीवरून कुणाच्या लक्षात आलं की, “हे बालगंधर्व पुरुष आहेत!” 😮

अश्मिक कामठे यांनी त्यांच्या या Reel मध्ये सांगितलेला हा किस्सा फक्त एक मजेशीर आठवण नाही…

तर तो सांगतो की महान कलाकार होण्यासाठी फक्त रूप नाही, तर प्रत्येक हालचालीतून पात्र जगावं लागतं. ✨

बालगंधर्वांच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि स्त्रीभूमिकेतील त्यांच्या सहजतेने प्रेरित होऊनच अश्मिक यांच्या मनातही आलं की—

“मीसुद्धा त्यांच्या रूपात जाण्यासाठी काहीतरी करू शकतो!” ❤️

एका महान कलाकाराची प्रेरणा…
आणि त्यातून स्वतःचा कलाप्रवास शोधणाऱ्या एका कलाकाराची कहाणी! 🎭

🎙️ आरश्याशी गप्पा Podcast
विशेष पाहुणे: बालगंधर्व पुरस्कारप्राप्त – लावणी सम्राट – Ashmik Kamthe | part 2

11/08/2026

फक्त प्रॉडक्ट्स वर इन्वेस्ट करू नका, मेकअप टेक्निक्स आणि थियरी पण शिका ❤️💫

09/08/2026

1Day Self Makeup Seminar at RSA Makeup Stuidio and Academy

एक छोटंसं स्वप्न… आज खरं झालं! ❤️📚अनेक वर्षांचे अनुभव, संघर्ष, शिकलेले धडे आणि मनापासून लिहिलेले विचार आता पुस्तकाच्या र...
07/08/2026

एक छोटंसं स्वप्न… आज खरं झालं! ❤️📚

अनेक वर्षांचे अनुभव, संघर्ष, शिकलेले धडे आणि मनापासून लिहिलेले विचार आता पुस्तकाच्या रूपात तुमच्यासमोर आले आहेत.

“Mirror to Millions – आरशातून आत्मारामाकडे… आणि आत्मारामाकडून अनंत शक्यतांकडे” हे माझं मराठी Kindle पुस्तक आता Amazon वर उपलब्ध आहे.

जर तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल, मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस करू इच्छित असाल आणि तुमच्या अमर्याद शक्यतांचा शोध घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा.

तुमचा एक Download, एक Review आणि ⭐⭐⭐⭐⭐ Rating माझ्यासाठी खूप मोलाची आहे. कृपया तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही ही लिंक शेअर करा.

📖 Book Link:
https://www.amazon.in/dp/B0HD7SMJJ8?ref_=quick_view_ref_tag

तुमच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि कायमच्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! 🙏❤️

– धनश्री दहिवळ शेखरे

Mirror to Millions: आरशातून आत्मारामाकडे... आणि आत्मारामाकडून अनंत शक्यतांकडे (Marathi Edition)

25/07/2026

💄 Pune Ladies! तुमच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा Self Makeup Seminar! ✨
🎉 2000+ महिलांचा विश्वास आणि 150+ यशस्वी Self Makeup Seminars नंतर...
तुमच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत...
💄 Self Makeup Seminar
फक्त ₹499 मध्ये मिळवा:
🎁 FREE Dazller Lipstick Gift (Worth ₹250)
☕ High Tea
🏆 Certificate of Participation
💄 स्वतःचा मेकअप आत्मविश्वासाने करण्याचे कौशल्य
या सेमिनारमध्ये तुम्ही शिकाल:
✨ योग्य Foundation Selection & Application
✨ Eye Makeup Techniques
✨ Contouring
✨ Party Makeup Secrets
✨ Professional Beauty Tips
📅 28 July | Tuesday
⏰ 1 PM to 5 PM
📍 RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy
Opp. MHADA Office, Pune Station
⚠️ फक्त 20 जागा!
🎥 या पोस्टमध्ये सहभागी महिलांचे खरे अनुभव (Real Reviews) नक्की पहा...
त्यांनी स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवला...
आता तुमची वेळ आहे! 💖
📲 "MAKEUP" असा मेसेज करा किंवा WhatsApp करून आजच तुमची जागा निश्चित करा.
🌸 स्वतःला अधिक सुंदर, आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा सेमिनार आहे.

16/07/2026

💄 Pune Ladies! तुमच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा Self Makeup Seminar! ✨
🎉 2000+ महिलांचा विश्वास आणि 150+ यशस्वी Self Makeup Seminars नंतर...

तुमच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत...

💄 Self Makeup Seminar

फक्त ₹499 मध्ये मिळवा:

🎁 FREE Dazller Lipstick Gift (Worth ₹250)

☕ High Tea

🏆 Certificate of Participation

💄 स्वतःचा मेकअप आत्मविश्वासाने करण्याचे कौशल्य

या सेमिनारमध्ये तुम्ही शिकाल:

✨ योग्य Foundation Selection & Application

✨ Eye Makeup Techniques

✨ Contouring

✨ Party Makeup Secrets

✨ Professional Beauty Tips

📅 22 July | Saturday

⏰ 1 PM to 5 PM

📍 RSA By Dhanashri Shekhare Makeup Studio & Academy
Opp. MHADA Office, Pune Station

⚠️ फक्त 20 जागा!

🎥 या पोस्टमध्ये सहभागी महिलांचे खरे अनुभव (Real Reviews) नक्की पहा...

त्यांनी स्वतःमध्ये झालेला बदल अनुभवला...
आता तुमची वेळ आहे! 💖

📲 "MAKEUP" असा मेसेज करा किंवा WhatsApp करून आजच तुमची जागा निश्चित करा.

🌸 स्वतःला अधिक सुंदर, आत्मविश्वासू आणि प्रेझेंटेबल बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा सेमिनार आहे.

Address

Rsa (आरसा) By Dhanashri Shekhare , No. 1/D, Flat No 201 Serve, 1, Finance Road, Near Woodland Hotel
Pune
411001

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919960053538

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rsa by Dhanashri Shekhare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rsa by Dhanashri Shekhare:

Shortcuts

Share