Shubha Karya Events

Shubha Karya Events We (Shubha Karya Events) are committed to providing pin-to-piano solutions, ranging from Event Conceptualization, Planning, Organizing and Actual Ex*****on.

As an event management company, we are a team of Creative Personnel, Technical Experts, Event Planners & Production Specialists involved in every stage of event management. We take utmost care of each minute detail, and thereby produce events that are rich and memorable experiences. Every activity involved in event handling is conducted meticulously. Discipline is our keyword. These activities include various tasks such as Event Designing, Ex*****on, Promotion and Documentation.

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .. शुभकार्य इव्हेंट्स, अहमदनगर
01/05/2019

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ..
शुभकार्य इव्हेंट्स, अहमदनगर

23/10/2018

अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजातील कुस्तीच्या आखाड्याचं अभिमानगीत 'आता लढायचं...'.
पाहायला विसरू नका , २ ते १८ नोव्हेंबर दररोज संध्या. ६ वा. आपल्या Zee Talkies वर.

https://youtu.be/5MWsfwoDIZkअजय गोगावले यांच्या पहाडी आवाजातील कुस्तीच्या आखाड्याचं अभिमानगीत 'आता लढायचं...'.पाहायला वि...
23/10/2018

https://youtu.be/5MWsfwoDIZk

अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजातील कुस्तीच्या आखाड्याचं अभिमानगीत 'आता लढायचं...'.
पाहायला विसरू नका , २ ते १८ नोव्हेंबर दररोज संध्या. ६ वा. आपल्या Zee Talkies वर.

अजय गोगावले यांच्या पहाडी आवाजातील कुस्तीच्या आखाड्याचं अभिमानगीत 'आता लढायचं...'. पाहायला विसरू नका , २ त...

हा निकाल म्हणजे न्यायव्यवस्थेचा विजय आहे...
29/11/2017

हा निकाल म्हणजे न्यायव्यवस्थेचा विजय आहे...

04/11/2017

नोव्हेंबर सूरू झालाय काही दिवसांनी बेडच्या आत, कपाटात, वाॅडराॅबमध्ये कोंबलेले स्वेटर्स बाहेर डोकवायला लागतील..त्यात ओल्ड फॅशन जॅकेटस्, मफलर, कानटोप्या, आकसलेले पण थंडीपासून वाचवणारे स्वेटर निघतील आणि कदाचित यावर्षी नवीन ट्रेंडप्रमाणे नवीन खरेदीही होईल...

*पण तुमच्या जुन्या स्वेटरच काय??*

*फेकून द्यायचा विचार असेल तर या वर्षी एक गोष्ट करा..आपले जुने स्वेटर स्वच्छ धुवुन आपल्या कारच्या किंवा बाईकच्या डिकीत ठेवा..आणि ऑफिस, काॅलेज किंवा बाहेर जाताना अशी चिमुकले रस्त्यावर कुडकुडताना दिसले तर त्यांना हे स्वेटर देऊन आपल्या वाट्याची माणुसकिची ऊब देऊन बघा...तुमची थंडीही त्यांचे हसरे चेहरे पाहून दुर पळतील....*

*एक हातमदतीसाठी.*
🤝 🤝

02/11/2017
आज तुझा वाढदिवस..वय वाढतंय तशी तुझी कारकिर्द सुद्धा वाढतीये..यशाचा हा चढता आलेख उंचावत तु प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर ...
07/10/2017

आज तुझा वाढदिवस..
वय वाढतंय तशी तुझी कारकिर्द सुद्धा वाढतीये..
यशाचा हा चढता आलेख उंचावत तु प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर जावं हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना...
Love you meri jaan... Happy birthday. Stay blessed

06/10/2017

Like Our Page And Stay Updated With महाराष्ट्राची महाकुस्ती... 🤼

https://www.facebook.com/mahakustileague/

First Wrestling League in Maharashtra by ZEE Talkies

नसे भय पराजयाचे, विजयाचे आम्हा वेड..लुटुनी सोने आनंदाचे, रोवितो प्रेमाची मुहूर्तमेढ...💐विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा💐
30/09/2017

नसे भय पराजयाचे, विजयाचे आम्हा वेड..
लुटुनी सोने आनंदाचे, रोवितो प्रेमाची मुहूर्तमेढ...

💐विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा💐

Address

Dhankawadi
Pune
411043

Telephone

9987835075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubha Karya Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shubha Karya Events:

Share