Shree Gurudatta Sound & Newale Mandap Decorater's

  • Home
  • India
  • Pune
  • Shree Gurudatta Sound & Newale Mandap Decorater's

Shree  Gurudatta Sound & Newale Mandap Decorater's Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Gurudatta Sound & Newale Mandap Decorater's, Event Planner, chikhali, Pune.

29/12/2021
18/03/2020
16/03/2020
09/08/2019

संस्था ही कोणतीही असो सरकारी, सहकारी, खाजगी वा धर्मार्थ ... संस्थेत ठराविक तास काम करणे
*हा झाला कायदा*

पण स्वतःला कामात झोकून देणे
*ही झाली नैतिकता*

मी पगार घेतो / माझे नाव होते म्हणून काम करतो
*हा झाला व्यवहार*

संस्थेच्या अस्तित्वाची, सुरक्षिततेची, प्रतिष्ठतेची योग्य काळजी घेण्याचे कार्य मलाच पार पाडावयाचे आहे
*ही झाली आपुलकी*

संस्थेची प्रगती आहे तोवरच माझे अस्तित्व आहे, म्हणून संस्थेला हानिकारक ठरेल अशी कृती मी कधीही करणार नाही पण समाजाचे, निसर्गाचे ऋण फेडण्याचे भावनेने स्वतःला कामात वाहून घेईल.
ही प्रत्येकाची भावना असली पाहिजे त्यातच संस्थेचा विकास व स्वतःचा उद्धार आहे

Address

Chikhali
Pune
411018

Telephone

+919975565287

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Gurudatta Sound & Newale Mandap Decorater's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category