08/07/2026
"आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजणी नावापुढे 'पुणेकर', 'मुंबईकर', 'पाटील' अशी बिरुदं जोडतात... पण नाव मोठं करून कलाकार मोठा होत नाही.
विठाबाई नारायणगावकर यांच्यासारखी लावणी सम्राज्ञी होण्यासाठी नावापेक्षा कलेची साधना, मेहनत आणि संस्कार लागतात.
आई-वडिलांनी दिलेल्या नावालाच आपल्या कर्तृत्वाने मोठं करा... उधार घेतलेल्या नावाने नाही!" 🙏❤️