The Pune Fountain Pen Show

The Pune Fountain Pen Show We organize exclusive fountain pen exhibitions in Pune every year

07/11/2025

“Happy Fountain Pen Day”
“ द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५” प्रदर्शनाचे आयोजक “ द इंक ॲन्ड पेन “ तर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल “ जागतिक फाऊन्टन पेन डे” दिनांक ७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला.
निकाल खालीलप्रमाणे
—————————————
देवनागरी गट -अ
प्रथम क्रमांक- आर्या सुधीर बोरकर, सायगाव , पुणे
द्वितीय क्रमांक- गाथा शशिकांत कुलकर्णी , सोलापूर
तृतीय क्रमांक- तनुष्का रमेश शेलार, खेड, पुंणे
—————————————
इंग्रजी ग्रुप ए
प्रथम क्रमांक- प्रयांग प्रशांत पवार, चिखली, पुणे
द्वितीय क्रमांक- प्रतिक्षा निलेश सन्नके, पुणे
तृतीय क्रमांक- सम्यक उपेन्द्र संकपाळ,पुणे
—————————————
देवनागरी गट -ब
प्रथम क्रमांक- वरद शैलेश पवार, पुणे
द्वितीय क्रमांक- अजितेश सोमनाथ जायदे, पुणे
तृतीय क्रमांक- ज्योती केशव बेनकर, धायगुडेवाडी
—————————————
इंग्रजी ग्रुप बी
प्रथम क्रमांक-इशिता मनिष बापट, पुणे
द्वितीय क्रमांक- विनय प्रशांत बोबडे, बालेवाडी, पुणे
तृतीय क्रमांक- अनुष्का कुंडलीक मोहिते, उरळीकांचन
—————————————
देवनागरी गट -क
प्रथम क्रमांक- अमोल भिमराव खोत, इस्लामपूर
द्वितीय क्रमांक- संतोष गोकुळदास जगताप, अहिल्यानगर
तृतीय क्रमांक- नर्मदा नरेश कनकी , सोलापूर
—————————————
इंग्रजी ग्रुप सी
प्रथम क्रमांक- उपेंद्र वसंत संकपाळ, पुणे
द्वितीय क्रमांक- यामा के. नेरूरकर, पुणे
तृतीय क्रमांक- राहुल शिवप्रसाद सारडा, अकोला
—————————————
देवनागरी गट -ड
प्रथम क्रमांक- सुबोध केशव गोखले, पुणे
द्वितीय क्रमांक-एकनाथ जोशी , पुणे
तृतीय क्रमांक- फैजअहमद राजे इंडीकर , पुणे
—————————————
इंग्रजी ग्रुप डी
प्रथम क्रमांक-अजितकुमार जमदाडे, निगडी, पुणे
द्वितीय क्रमांक-शामसुंदर लाटकर, पुणे
तृतीय क्रमांक-सुजित कोलके, पुणे
—————————————
देवनागरी गट -इ
प्रथम क्रमांक-प्रफुल्ल पाटील, डोंबिवली
द्वितीय क्रमांक-जीवन रामनाथ पोवळे, चिंचवड, पुणे
तृतीय क्रमांक- चंद्रकांत परशुराम पवार , सातारा
—————————————
इंग्रजी ग्रुप इ
प्रथम क्रमांक-इनामदार म शफी, पुणे
द्वितीय क्रमांक-अरविंदकुमार गुप्ता, पुणे
तृतीय क्रमांक- मोरेश्वर नारायण पेंढारकर, पुणे
—————————————

25/09/2025

Jai Hind 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

13/09/2025

Take part in the Handwriting Competition at the Pune Fountain Pen Exhibition 2025.
🖋 Write the National Anthem in Devanagari or English script with a fountain pen and let your handwriting shine!

09/09/2025

"The Pune Fountain Pen Show 2025"

07/09/2025

Because every stroke slows you down, every word brings you calm. 🖋✨
Find your calm — Pune Fountain Pen Show 2025 | Sponsored by Lotus Pens

Fountain Pen Exhibition and Handwriting Competition✍✍✍✍✍✍✍✍✍Hello Fountain Pen Lovers,"The Pune Fountain Pen Show 2025" ...
07/09/2025

Fountain Pen Exhibition and Handwriting Competition
✍✍✍✍✍✍✍✍✍
Hello Fountain Pen Lovers,

"The Pune Fountain Pen Show 2025" is coming to your city with new enthusiasm and excitement, featuring a vast collection of fountain pens! We're thrilled to announce that we're back for the fifth year, and this time, we're bringing even more to the table!

Dates: 26th, 27th, and 28th September 2025

Join us for an immersive experience in the world of fine writing instruments, featuring a wide range of fountain pens, colorful inks, and high-quality accessories.

Handwriting Competition Rules:

- Write 🇮🇳🇮🇳🇮🇳the national anthem 🇮🇳🇮🇳🇮🇳 ("Jana Gana Mana...")
🇮🇳🇮🇳🇮🇳 in Devanagari or English script using only a fountain pen.
- There will be five age groups:
- Group A: 10-13 years
- Group B: 14-17 years
- Group C: 18-55 years
- Group D: 56-70 years
- Group E: 71 years and above
- Each group will have three prizes.
- All participants will receive a participation certificate.

Competition Details:

- Bring your handwriting samples to the exhibition on 26th, 27th, and 28th September 2025.
- Write on A4 ruled paper using only a fountain pen (no cut nibs).
- Provide complete details, including name, address, phone number, age, and group, at the top of the paper.

Results:

- The results will be announced on "World Fountain Pen Day," November 7th, 2025.

Contact:

- Mrs. Rashmi Nagarkar Pillai: 8390119386, 9822081300

Exhibition Details:

- Dates: 26th, 27th, and 28th September 2025
- Time: 10:00 AM to 8:30 PM
- Venue: One Place, 2nd Floor, Above McDonald's, Opposite Mantri House, Dnyaneshwar Paduka Chowk, F.C. Road, Pune 411005
✍✍✍✍✍✍✍✍✍

शाई पेन प्रदर्शन आणि हस्ताक्षर स्पर्धा✍✍✍✍✍✍✍✍✍नमस्कार पुणे,“द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५“ हे प्रदर्शन नविन उत्साहात,नव्या...
07/09/2025

शाई पेन प्रदर्शन आणि हस्ताक्षर स्पर्धा
✍✍✍✍✍✍✍✍✍
नमस्कार पुणे,
“द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५“ हे प्रदर्शन नविन उत्साहात,नव्या धमाक्यात, असंख्य शाई पेनांच्या रेलचेलीत येतं आहे आपल्या पुण्यनगरीतं अर्थात पुणे शहरात … आपल्या ५ व्या वर्षाच्या पदार्पणातं .. शाई पेन प्रेमींच्या प्रेमापोटी.. * दिनांक २६,२७ आणि २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी*…..
दरवर्षी प्रमाणे आम्ही यंदा पुन्हा येत असल्याची बातमी आनंदाने जाहीर करीत आहोत!
सुबक लेखन साधनांच्या जगात डुबकी मारा आणि एकाच ठिकाणी संग्रहित असलेले फाउंटन पेन्स, रंगीबेरंगी शाई, उच्च दर्जाचे ऍक्सेसरीज यांचा आनंद घ्या.
भारतभरातून लोकप्रिय होत असलेल्या या “द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५” या प्रदर्शनासं नक्की भेट द्या.
तसेचं दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपण हस्ताक्षर स्पर्धा ठेवतं आहोत त्यातं मोठ्या संख्येने भाग घ्या.
हस्ताक्षर स्पर्घेचे नियम खालील प्रमाणे:
यामध्ये 🇮🇳🇮🇳🇮🇳“राष्ट्रगीत ”🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳( जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता …..) 🇮🇳🇮🇳🇮🇳देवनागरी लिपी किंवा इंग्रजी लिपीत फक्त शाईपेनाने ( फाऊन्टन पेन )लिहावयाचे आहे.

स्पर्धेतं पाच गट असतील.
वय वर्षे १० ते १३ - अ गट
वय वर्षे १४ ते १७ - ब गट
वय वर्षे १८ ते ५५ - क गट
वय वर्षे ५६ ते ७० - ड गट
आणि
वय वर्षे ७१ ते पुढे - इ गट
देवनागरी व इंग्रजी ह्या गटांमध्ये प्रत्येकी ३ बक्षिसे मिळणारं आहेत.
भाग घेणा-या प्रत्येकाला सहभाग प्रशस्ति पत्रक दिले जाईल.
दिनांक २६,२७,२८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शन ठिकाणी आपले लेखन आणून द्यावयाचे आहे.
A4 आखीव ( रूल्ड ) पेपर वर हे लेखन फक्त शाई पेनाने ( फाऊन्टन पेनाने ) लिहावयाचे आहे. कट निब ने लिहीलेले चालणार नाही. पेपरच्या सर्वात वरच्या भागात आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर ,वय व गट लिहिणे अनिवार्य आहे. अर्धवट माहिती असलेल्या पेपरना ग्राह्य धरले जाणारं नाही.
हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल “*वर्ल्ड फाऊन्टन पेन डे ” या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर करण्यातं येईल.
धन्यवाद!

*सौ. रश्मि नगरकर पिल्ले
८३९०११९३८६, ९८२२०८१३००

*प्रदर्शनाची तारीख : २६,२७,२८ सप्टेंबर २०२५

प्रदर्शनाची वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ८.३०

प्रदर्शनाचे ठिकाण :
वन प्लेस,
दुसरा मजला,मॅकडोनाल्ड वर,
मंत्रीहाऊस समोर,
ज्ञानेश्वर पादुका चौक,
एफ. सी. रोड,
पुणे ४११ ००५

✍✍✍✍✍✍✍✍✍

04/09/2025

*शाई पेन प्रदर्शन आणि हस्ताक्षर स्पर्धा*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
नमस्कार पुणे,
“द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५“ हे प्रदर्शन नविन उत्साहात,नव्या धमाक्यात, असंख्य शाई पेनांच्या रेलचेलीत येतं आहे आपल्या पुण्यनगरीतं अर्थात पुणे शहरात … आपल्या ५ व्या वर्षाच्या पदार्पणातं .. शाई पेन प्रेमींच्या प्रेमापोटी.. * दिनांक २६,२७ आणि २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी*…..
दरवर्षी प्रमाणे आम्ही यंदा पुन्हा येत असल्याची बातमी आनंदाने जाहीर करीत आहोत!
सुबक लेखन साधनांच्या जगात डुबकी मारा आणि एकाच ठिकाणी संग्रहित असलेले फाउंटन पेन्स, रंगीबेरंगी शाई, उच्च दर्जाचे ऍक्सेसरीज यांचा आनंद घ्या.
भारतभरातून लोकप्रिय होत असलेल्या या “द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५” या प्रदर्शनासं नक्की भेट द्या.
तसेचं दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपण हस्ताक्षर स्पर्धा ठेवतं आहोत त्यातं मोठ्या संख्येने भाग घ्या.
हस्ताक्षर स्पर्घेचे नियम खालील प्रमाणे:
यामध्ये 🇮🇳🇮🇳🇮🇳*“राष्ट्रगीत ”🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*( जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता …..) 🇮🇳🇮🇳🇮🇳देवनागरी लिपी किंवा इंग्रजी लिपीत फक्त शाईपेनाने ( फाऊन्टन पेन )लिहावयाचे आहे.

स्पर्धेतं पाच गट असतील.
वय वर्षे १० ते १३ - अ गट
वय वर्षे १४ ते १७ - ब गट
वय वर्षे १८ ते ५५ - क गट
वय वर्षे ५६ ते ७० - ड गट
आणि
वय वर्षे ७१ ते पुढे - इ गट
देवनागरी व इंग्रजी ह्या गटांमध्ये प्रत्येकी ३ बक्षिसे मिळणारं आहेत.
भाग घेणा-या प्रत्येकाला सहभाग प्रशस्ति पत्रक दिले जाईल.
दिनांक २६,२७,२८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शन ठिकाणी आपले लेखन आणून द्यावयाचे आहे.
A4 आखीव ( रूल्ड ) पेपर वर हे लेखन फक्त शाई पेनाने ( फाऊन्टन पेनाने ) लिहावयाचे आहे. कट निब ने लिहीलेले चालणार नाही. पेपरच्या सर्वात वरच्या भागात आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर ,वय व गट लिहिणे अनिवार्य आहे. अर्धवट माहिती असलेल्या पेपरना ग्राह्य धरले जाणारं नाही.
हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल *“*वर्ल्ड फाऊन्टन पेन डे ”* या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर करण्यातं येईल.
धन्यवाद!

*सौ. रश्मि नगरकर पिल्ले
८३९०११९३८६, ९८२२०८१३००

*प्रदर्शनाची तारीख : २६,२७,२८ सप्टेंबर २०२५

प्रदर्शनाची वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ८.३०

प्रदर्शनाचे ठिकाण :
वन प्लेस,
दुसरा मजला,मॅकडोनाल्ड वर,
मंत्रीहाऊस समोर,
ज्ञानेश्वर पादुका चौक,
एफ. सी. रोड,
पुणे ४११ ००५
*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

नमस्कारपुण्यातील एकमेव फाऊन्टन पेन प्रदर्शन खास पुणेकरांसाठी आणि शाई पेन प्रेमींच्या भेटीसाठी दिनांक २६,२७ आणि २८ सप्टें...
03/09/2025

नमस्कार
पुण्यातील एकमेव फाऊन्टन पेन प्रदर्शन खास पुणेकरांसाठी आणि शाई पेन प्रेमींच्या भेटीसाठी दिनांक २६,२७ आणि २८ सप्टेंबर रोजी वन प्लेस, एफ सी रोड, मंत्री हाऊस समोर, पुणे येथे सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत येत आहे. तरी या दिवशी आपल्या तारखा राखून ठेवा आणि प्रदर्शनाची मजा लुटा.
भारतीय तसेच परदेशी बनावटीची सुरेख पेन्स, कॅलिग्राफी पेन्स, विविध रंगांच्या कंपन्यांच्या शाई , पेन एक्सेसरीज्, एन्टिक पेन्स, प्रीओन्ड पेन्स आणि बरेच काही.. घेऊन येत आहे “ द पुणे फाऊन्टन पेन शो २०२५”
आपल्या पाल्यांना शाई पेनाची सवय लावा. लहानपणापासून शाई पेन वापरणा-या मुलांची अक्षरे सुंदर, वळणदार तर येतातचं त्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, समजलेला अभ्यास दीर्घकाळपर्यंत लक्षात ठेवण्यास मदत होते.
दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनातून दडपणरहित होण्यासाठी फाऊन्टन पेन ने थोडे लिखाण केल्याने फायदा होतो याचा अनुभव शाई पेन वापरून पहा.
पुन्हा एकदा शाई पेन वापरण्याची लाट येऊ दे. जुने ते सोने म्हणण्याची पद्धत आहे ते या ठिकाणी आपल्याला करून दाखवायचे आहे. आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्यायचा आहे.
तरी सर्व सुज्ञ पुणेकर आणि भारतातील सर्व शाईपेन प्रेमी यांनी या शाई पेन चळवळीत भाग घेऊन नक्की प्रदर्शनाला भेट द्या असे मी आपणास आव्हान करते.
धन्यवाद!🙏🏻🙏🏻
सौ. रश्मी नगरकर पिल्ले
८३९०११९३८६, ९८२२०८१३००

India’s Premier Celebration of Fountain Pens — The Pune Fountain Pen Show 2025.
03/09/2025

India’s Premier Celebration of Fountain Pens — The Pune Fountain Pen Show 2025.

Address

Shop No. 1, Garud Apartment, 518 Narayan Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:30am - 8pm
Sunday 3pm - 8pm

Telephone

+919822033280

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Pune Fountain Pen Show posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Pune Fountain Pen Show:

Share

Category