10/10/2026
धप्पा मूव्ही च्या ग्रैंड प्रिमियर च्या वेळेस आपले लाडके नगर चे फेमस कॉमेडी कंटेंट क्रिएटर Nilesh Vairagar यांना भेटण्याचा योग आला आणि त्यांनी जे सुद्धा आमचे कौतुक त्यानी आमचे केले त्या बद्दल निलेश दादांचे खूप खूप धन्यवाद 🙏 आणि धप्पा च्या टीम चे पण खूप आभार आम्हाला तुम्ही तुमच्या ह्या मूव्ही चा आम्हाला भाग करून घेतला धन्यवाद धप्पा टीम आणि निलेश दादा 🙏🙏❤️