12/08/2026
आईच्या आयुष्यातील एकटेपणा दूर करा
वडील गेल्यानंतर घर तेच होतं…
भिंती त्याच होत्या, आठवणीही त्याच होत्या…
पण आईच्या आयुष्यातला एक आवाज कायमचा शांत झाला होता.
पूर्वी बाबा सोबत असायचे म्हणून आईला कधी एकटेपणा जाणवत नव्हता.
आता मात्र सकाळचा चहा असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीची शांतता…
प्रत्येक क्षणी बाबांची आठवण तिच्या मनात यायची. 😔
मुलं आपापल्या आयुष्यात व्यस्त होती.
फोनवर बोलणं व्हायचं… काळजीही घेतली जायची…
पण मनापासून दोन शब्द बोलण्यासाठी, एखादी आठवण शेअर करण्यासाठी,
“आज कशी आहेस?” असं विचारणारं कोणीतरी जवळ असावं…
ही आईच्या मनाची एक छोटीशी गरज होती. ❤️
एका दिवशी मुलाने आईला विचारलं,
“आई, तुला आता आयुष्यात काय हवंय?”
आई हसली… डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली,
“मला काही मोठं नको रे…
फक्त माझ्याशी बोलणारं, मला समजून घेणारं आणि माझ्यासोबत वेळ घालवणारं कोणीतरी हवंय.”
तेव्हा मुलाला जाणवलं…
आईला आयुष्याची नवी सुरुवात नाही, तर आयुष्याची नवी सोबत हवी आहे.
आणि म्हणूनच…
🧑🤝🧑 “सोबती मीट”
कारण सोबत म्हणजे नेहमी प्रेमसंबंध नसतो…
कधी ती एक सुंदर मैत्री असते,
कधी मनमोकळा संवाद असतो,
आणि कधी फक्त “तू आहेस ना…” एवढी जाणीव पुरेशी असते. 🌿
वडील गेल्यानंतर आई एकटी पडली असेल…
तर तिच्या आयुष्यात पुन्हा एक सुंदर सोबती मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.
💫 सोबती मीट — नव्या नात्यांची, नव्या संवादाची आणि नव्या सोबतीची सुंदर सुरुवात.
फक्त घटस्फोटीत, विधवा, विधुर आणि विभक्त व्यक्तींसाठी.
*तुम्ही केलेल्या फॉरवर्ड मेसेज मुळे एकटेपणाचा सामना करत असलेल्या घटस्फोटीत, विधवा, विधुर गरजूना चांगला सोबती मिळू शकतो*
सोबती मीट टीम
📲 9145704336
पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर