15/08/2026
महाराष्ट्राच्या कुस्तीचा गौरवशाली इतिहास…
आजची वाटचाल… आणि उद्याची नवी दिशा! 🤼♂️
महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांचा इतिहास व माहिती
कुस्ती शौकीनांपर्यंत पोहोचविण्याचा एक विशेष उपक्रम.
विषय — “कुस्ती : काल, आज आणि उद्या”
मातीच्या आखाड्यात घडलेल्या असंख्य दिग्गज पैलवानांची परंपरा, त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न.
पुणे कुस्ती महासंघ महाराष्ट्र राज्य (रजि.)
#कुस्ती #कुस्तीमहाराष्ट्र #महाराष्ट्रकुस्ती #पैलवान #कुस्तीइतिहास कुस्तीप्रेमी मातीचाआखाडा पुणेकुस्तीमहासंघ Kushti MaharashtraWrestling WrestlingHistory Pailwan