10/09/2026
✨ गौराई आली… सौभाग्य घेऊन! ✨
आता तुमच्या लाडक्या गौराईसाठी सुंदर, आकर्षक आणि पारंपरिक साडी नेसवून देण्याची सेवा थेट तुमच्या घरी! 🌺🙏
👑 घरी येऊन साडी नेसून दिली जाईल
✨ सुंदर फिनिशिंग • आकर्षक लूक • पारंपरिक साज
📞 अंजली बर्गे – 9822458923
📞 पौर्णिमा बर्गे – 9689967326
#गाजगौरी #गौराई #गौराईसाडी SareeDraping GauriDecoration MaharashtrianTradition गौराईसजावट घरीयेऊनसाडीनेसवूनदिलीजाईल