12/07/2026
𝗢𝗻𝗲 𝗼𝗳 𝗺𝘆 𝗯𝗲𝘀𝘁𝘀𝗲𝗹𝗹𝗲𝗿
🌰 *मखाना आणि mix सीड्स पौष्टिक लाडू – ३ किलो ऑर्डर यशस्वीरित्या पूर्ण!* 🌰
☔ पावसाळा सुरू झाला... गारवा जाणवायला लागलाय, हो ना? 😊
*अशा दिवसांत शरीराला ऊर्जा 💪🏻, पोषण 🌿 आणि उब 🔥 देणारा आहार खूप महत्त्वाचा असतो. मग तो कोणत्याही स्वरूपात असो!*
घरगुती पद्धतीने तयार केलेले पौष्टिक लाडू ऑर्डरनुसार उपलब्ध:
🧆 डिंक लाडू
🧆 मेथी लाडू
🧆 पौष्टिक लाडू
🧆 खजूर ड्रायफ्रूट लाडू
🧆 नाचणी लाडू
🧆 मखाना-जवसयुक्त लाडू
🧆 तसेच आपल्या आवडीनुसार इतर कोणतेही लाडू
✨ *वैशिष्ट्ये:*
✔️ गाईच्या साजूक तुपात तयार
✔️ गूळ, साखर किंवा साखरविरहित – आपल्या मागणीनुसार
✔️ ताजे, चविष्ट आणि घरगुती
💰 किंमत: ₹५५० पासून पुढे
📞 ऑर्डरसाठी संपर्क:
*प्रिषा फूड्स*
👩🏻🍳 सौ. प्रिती प्रसाद कान्हेरे
📱 ७८७५११८७०६
📍 कोथरूड
🙏 धन्यवाद!