15/10/2025
नमस्कार मंडळी🙏🏽☺️
*_दिपावलीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!! 🎇 🪔_*
*♦️पाध्ये गांधी श्रीवल्लभ केटरर्स आयोजित♦️*
*🥰दिपोत्सव भोजनाचा🥰*
दीपावली... उत्सव प्रकाशाचा, अवतरला नवा साज लेऊनी... आता द्यावे अन् घ्यावे, प्रेमच प्रेम भरभरूनी...🤗 💕
अश्या या प्रेमाच्या देवाणघेवाणासाठी असावा निवांत वेळ, आरामदायी जागा व सुग्रास भोजनाचा आस्वादही ! म्हणूनच *_पाध्ये गांधी यांच्या श्रीवल्लभ केटरर्स_* यांनी या सर्वांचा योग जुळवून आणला आहे...🍽️
अहो कुठे म्हणून काय विचारता,🤔 आपल्या *पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड येथे दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबर २०२५😍*
तरी सर्वांना अगत्याचे आमंत्रण🙂
*बुकिंगसाठी संपर्क:*
*गजानन पाध्ये : 9881497117 | 9130060690*
*रोहन गांधी : 9822057117 | 9130060691*